"सुरेश वाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३६:
 
== सांगीतिक कारकीर्द ==
१९६८ साली सुरेश वाडकर १३ वर्षाचे असताना जियालाल वसंत प्रयाग संगीत समिती कडून दिला जाणारा "प्रभाकर" सर्टिफिकेट कोर्स करण्यासाठी प्रोसाहित केलं. हा सर्टिफिकेट कोर्स बी. एड . समकक्ष असल्यामुळे सदर विध्यार्थ्याला हा कोर्स पूर्ण केल्यानंतर शिक्षक म्हणूनही काम करता येत असे. सुरेश वाडकरांनी हा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला आणि नंतर आर्य विद्या मंदिर, मुंबई येथील शाळेत संगीत शिक्षक म्हणून रुजू झाले. मुंबई मध्ये त्यांचे स्वतःचे संगीत विद्यालय आहे, (www.ajivasan.com). न्यू जर्सी /न्यू यॉर्क सिटी  (www.sureshwadkarmusic.com) या ठिकाणी विध्यार्थ्यांना संगीत प्रशिक्षण दिले जाते. Ace Open University च्या माध्यमातून सुरेश वाडकरांनी SWAMA (Suresh Wadkar Ajivasan Music Academy)ऑन लाईन संगीत विध्यालयही सुरु केले आहे. [[इ.स. १९७६]] साली ''सूर-सिंगार'' नावाच्यासंगीत स्पर्धेत सुरेश वाडकरांनी भाग घेतला. त्‍यामधील स्पर्धकांची कामगिरी पारखायला हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार [[जयदेव वर्मा|जयदेव]], रविन्द्र जैन्, ह्रुदयनाथ मन्गेशकर इत्यादी नामवंत परीक्षक होते. सुरेश वाडकर या स्पर्धेत विजेते ठरले. त्यानंतरन जयदेवांनी चाली बांधलेल्या [[गमन (चित्रपट)|गमन]] (इ.स. १९७८) या हिंदी चित्रपटातील ''सीनेमें जलन'' हे गाणे वाडकर यांना गायला मिळाले. सुरेश वाडकरांच्या आवाजाने लता मंगेशकर खूप प्रभावित झाल्या व त्यांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल, खय्याम व कल्याणजी आनंदजी या मोठ्या संगीतकारांकडे सुरेश वाडकरणसाठी शिफारस केली. लक्ष्मीकांत प्यारेलाल सुरेश वाडकरांच्या आवाजाने खूप प्रभावित झाले व त्यांनी 'क्रोधी " (१९८१) या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांचे ;चल चमेली बाग मे ' हे गाणे ध्वनिमुद्रित केले.लवकरच सुरेश वाडकरांना हम पांच, प्यासा सावन, (मेघा रे मेघा रे ) आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सुरेश वाडकरांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या राज कपूर यांच्या प्रेम रोग (१९८२) या चित्रपटानं मध्ये गाणी गाण्याची संधी मिळाली. त्यानंतर सुरेश वाडकरांनी आर. के बॅनर खाली खूप गाणी गायली. त्यांनी ऋषी कपूर यांच्यासाठी  हिना, प्रेमग्रंथ, बोल राधा बोल, विजय व इतर अनेक चित्रपटनमध्ये आपला आवाज दिला. राजीव कपूर यांच्यासाठी रॅम 'तेरी गंगा मैली या चित्रपटामध्ये त्यांनी गाणी गायली. सुरेश वाडकरांनी तनमन.कॉम या चित्रपटाची निर्मिती केली. सारेगमप लिटिल चॅम्प्स  , या भारतीय टेलिव्हिजन शो मध्ये  जज म्हणून हि काम केले. Kanden Kadhala या तमिळ चित्रपटांमध्येही सुरेश वाडकरांनी गाणी गायली आहेत. हा चित्रपट जब विई मेट या अतिशय गाजलेल्या हिंदी चित्रपटा चे रूपांतर आहे. हि एक गझल आहे. त्यांनी अनेक भारतीय भाषांमध्ये खूप गाणी गायली आहेत. राजेंद्र तलाक यांच्या दर्याच्या देगेर या अलबम साठी आशा भोसले यांच्यासोबत १९९६ साली गाणी गायली.
 
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची परंपरा टिकावी यासाठी सुरेश वाडकर यांनी [[आजीवासन गुरुकुलम]] नावाची संस्था सुरू केली. संगीत स्पर्धांमध्ये सुरेश वाडकर अनेकदा परीक्षक असतात.