"एप्रिल १५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३:
 
== ठळक घटना आणि घडामोडी ==
==सतरावे शतक ==
* [[इ.स. १६७३:|१६७३]] - [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचे]] सरनौबत [[प्रतापराव गुजर]] यांनी बहलोलखान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकली.
 
* १६७३: मराठा साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकली.
 
=== एकोणविसावे शतक ===
* १८९२: - [[जनरल इलेक्ट्रिक कंपनीचीकंपनी]]ची स्थापना झाली.
 
* १८९५ : - [[रायगड]] किल्ल्यावर [[लोकमान्य टिळक]] यांच्या हस्ते 'पहिल्या शिवजयंती' उत्सवास सुरुवात.
* १८९२: जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.
 
* १८९५ : रायगड किल्ल्यावर लोकमान्य टिळक यांच्या हस्ते 'शिवजयंती' उत्सवास सुरुवात.
 
===विसावे शतक===
* १९१२: - [[आर. एम. एस. टायटॅनिक]] हे जहाज [[उत्तर अटलांटिक समु्द्र|उत्तर अटलांटिक महासागरात]] बुडाले.१५१७ बळी.
* १९२३: - [[मधुमेह]] असणा-यांनाअसणाऱ्ययांना [[इन्सूलिन]] वापरण्यासाठी सामान्यतः उपलब्ध झाले.
* १९४०: - [[दुसरे महयुद्धमहायुद्ध]][[नाझी जर्मनीच्याजर्मनी]]च्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील[[नॉर्]]वेतील नॉर्विक[[नार्विक]] शहरावर [[दोस्त राष्ट्रांच्याराष्ट्रे|दोस्त फौजांनीराष्ट्रांचा]] हल्ला सुरू केला.
* १९५१ :- आचार्य [[विनोबा भावे]] यांनी आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली येथे 'भूदान' चळवळ सुरु केली.
* १९९५ :- [[जागतिक व्यापार संघटना|जागतिक व्यापार संघटनेची]] स्थापना.
* १९९७: - [[मक्का|मक्‍केपासून]] सहा किमी अंतरावरील मिना ([[सौदी अरेबिया]]) येथे [[हज]] यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.
 
=== एकविसावे शतक ===
* १९१२: आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले.१५१७ बळी.
 
* १९२३: मधुमेह असणा-यांना इन्सूलिन वापरण्यासाठी सामान्यतः उपलब्ध झाले.
 
* १९४०: दुसरे महयुद्ध – नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.
 
* १९५१ : आचार्य विनोबा भावे यांनी आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली येथे 'भूदान' चळवळ सुरु केली.
 
* १९९२ : 'जनरल इलेक्ट्रिक' तथा GE ची सुरुवात.
 
* १९९५ : जागतिक व्यापार संघटनेची स्थापना.
 
* १९९७: मक्‍केपासून सहा किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.
 
=== एकविसावे शतक ===
== जन्म ==
 
"https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_१५" पासून हुडकले