"सुरेश वाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३६:
 
== सांगीतिक कारकीर्द ==
१९६८ साली सुरेश वाडकर १३ वर्षाचे असताना जियालाल वसंत प्रयाग संगीत समिती कडून दिला जाणारा "प्रभाकर" सर्टिफिकेट कोर्स करण्यासाठी प्रोसाहित केलं. हा सर्टिफिकेट कोर्स बी. एड . समकक्ष असल्यामुळे सदर विध्यार्थ्याला हा कोर्स पूर्ण केल्यानंतर शिक्षक म्हणूनही काम करता येत असे. सुरेश वाडकरांनी हा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला आणि नंतर आर्य विद्या मंदिर, मुंबई येथील शाळेत संगीत शिक्षक म्हणून रुजू झाले. मुंबई मध्ये त्यांचे स्वतःचे संगीत विद्यालय आहे, (www.ajivasan.com). न्यू जर्सी /न्यू यॉर्क सिटी  (www.sureshwadkarmusic.com) या ठिकाणी विध्यार्थ्यांना संगीत प्रशिक्षण दिले जाते. Ace Open University च्या माध्यमातून सुरेश वाडकरांनी SWAMA (Suresh Wadkar Ajivasan Music Academy)ऑन लाईन संगीत विध्यालयही सुरु केले आहे. [[इ.स. १९७६]] साली ''सूर-सिंगार'' नावाच्यासंगीत स्पर्धेत सुरेश वाडकरांनी भाग घेतला. त्‍यामधील स्पर्धकांची कामगिरी पारखायला हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार [[जयदेव वर्मा|जयदेव]], रविन्द्र जैन्, ह्रुदयनाथ मन्गेशकर इत्यादी नामवंत परीक्षक होते. सुरेश वाडकर या स्पर्धेत विजेते ठरले. त्यानंतरन जयदेवांनी चाली बांधलेल्या [[गमन (चित्रपट)|गमन]] (इ.स. १९७८) या हिंदी चित्रपटातील ''सीनेमें जलन'' हे गाणे वाडकर यांना गायला मिळाले.
 
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची परंपरा टिकावी यासाठी सुरेश वाडकर यांनी [[आजीवासन गुरुकुलम]] नावाची संस्था सुरू केली. संगीत स्पर्धांमध्ये सुरेश वाडकर अनेकदा परीक्षक असतात.