"दही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ १०:
 
==विरजण==
तापवून थंड केलेल्या दुधामध्ये किंचित दही किंवा [[ताक]] घालून दही तयार करतात. हे जे दही अथवा ताक दुधामध्ये घातले जाते त्याला [[विरजण]] असे म्हणतात. स्ट्रोप्टोकोकस लॅक्‍टीस, स्ट्रोप्टोकोकस डायऍसिटीलॅक्‍टीस, स्ट्रोप्टोकोकस केमोरीस या जिवाणू मुळे दुधाचे दही होते .दह्यापासून ताक पण बनते.<ref>[http://www.agrowon.com/Agrowon/20130210/5134559872106790173.htm दह्यापासून तयार करा मठ्ठा, श्रीखंड]</ref> दही बनविण्यासाठी लागणारे आधीचे उत्तम दही म्हणजे विरजण हा महत्वाचा घटक आहे.बऱ्याच वेळेला विरजणच चांगले नसते म्हणजे ते खूप आंबट असते, आंबट होण्याचे मुख्य कारण त्यात खूप बॅक्टरीयाची वाढ झालेली असते वा कधी कधी नको असलेले बॅक्टरीया पण त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतात.त्यामुळे ते काही वेळेला पिवळे पडते.जर आपले दही काही कारणामुळे खूप आंबट झाले असेल किंवा खराब झाले असेल तर आपल्याकडे विरजणा साठी चांगले दही शिल्लक राहत नाही.
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/दही" पासून हुडकले