"सत्यभामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६:
'''सत्यभामा''' [[कृष्ण|कृष्णाच्या]] आठ राणीपैकीं तिसरी पत्नी होती. ही राजा सत्राजित ची कन्या होती. हिच्या साहाय्याने भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला होता. देवमाता आदिती कडून तिला चिरयौवन प्राप्त झाले होते. श्रीकृष्णाला हीच्याकडूूून दहा पुत्र झाले होते.
 
===विवाह===
 
सत्यभामा ही राजा सत्राजितची कन्या आणि श्रीकृष्णाच्या पत्नींपैकी एक होती. सत्रजित सूर्याचे भक्त होते. सूर्यदेवाने प्रसन्न होऊन त्यांना स्यमंतक मणी दिला होता. हा मणी अत्यंत तेजस्वी व आताच्या कोहिनूर हिऱ्यासारखा लखलखीत होता.एक दिवस एका समारंभात श्रीकृष्णाने सत्राजितला तो मणी अक्रूरला देण्याची विनंती केली, परंतु सत्राजितने त्यास नकार दिला.
"https://mr.wikipedia.org/wiki/सत्यभामा" पासून हुडकले