"कासव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
 
=== गोड्या पाण्यातील कासव ===
ही कासवे विहिरीत आणि नद्यांत राहतात. दीर्घायुषी असल्याने यांचा आकार खूप मोठा होऊ शकतो. इंग्रजीत यांना Sweet Water Turtle म्हणतात.हि कासवेही जमिनीवरकासवे हिजमिनीवरही राहू शकतात.
 
=== समुद्री कासव ===
समुद्रात राहणार्‍या कासवांना समुद्री अथवा सागरी कासव असे म्हणतात. ही कासवे समुद्रतळ स्वच्छ राखून समुद्री पर्यावरणाचा समतोल राखतात. या कासवांच्या सात प्रमुख प्रजाती आजवर आढळल्या आहेत. यांतील पाच प्रकारची कासवे भारतीय उपखंडात आढळून येतात. पैकी चार जाती [[भारत|भारताच्या]] [[समुद्र किनारा|समुद्री किनार्‍यावरकिनाऱ्यावर]] आढळून येतात.
* '''ऑलिव्ह रिडले कासव''' - हे प्रसिद्ध आहे. कासवाचा तपकिरी रंग आणि एकत्रितपणे एकाच काळात अंडी घालण्याच्या पद्धतीमुळे यांना हे नाव मिळाले आहे. अंडी घालण्याच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मादी कासवे एकत्रित येतात. भारतात [[ओडिशाओरिसा]]च्या [[गोहिरमाथा]] समुद्र-किनार्‍यावरकिनाऱ्यावर ही कासवे मोठ्या प्रमाणात आढळतात. ही कासवे भारताच्या इतर किनार्‍यांवरही आढळतात. पूर्वी या कासवांची अंडी शोधून खाऊन टाकली जात असत. परंतु त्यांची संख्या अत्यंत घटल्याने यावर बंदी आणण्यात आली. तसेच मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात आली. [[कोकण]] किनार्‍यावरहीकिनाऱ्यावरही ही कासवे आढळून येतात.
* '''हिरवे कासव''' (ग्रीन टर्टल) - या कासवाचे पोट गुळगुळीत असते तर पाठ अतिशय टणक असते. पोटाचा रंग पिवळट पांढरा असतो. या कासवांच्या शरीराच्या मानाने डोक्याचा आकार छोटा असतो. भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनार्‍यावरकिनाऱ्यावर यांचा आढळ आहे.
* '''चोच कासव''' - (हॉक्स बिल टर्टल) या कासवांच्या तोंडाचा आकार चोचीसारखा असतो. त्यामुळे त्यांना चोच कासव म्हणतात. ही छोट्या आकाराची कासवांची जात आहे. आपली घरटी ही कासवे एकान्त असलेल्या ठिकाणी बांधणे पसंत करतात. [[स्पंज]], [[माखले]], [[झिंगे]] हे त्यांचे खाद्य असते. भारतात यांचा आढळ [[अंदमान आणि निकोबार]], [[निकोबार]] आणि [[लक्षद्वीप]] बेटांवर आहे.
* '''चामडी पाठीचे कासव''' - (लेदर बॅक टर्टल) - समुद्री कासवांमधील यांचा आकार सर्वांत मोठा असतो. यांची जास्तीतजास्त लांबी १७० सें.मी. आढळली आहे व वजन ५०० किलोग्रॅम. या कासवाची [[पाठ]] एका पातळ मऊ आवरणाने आच्छादलेली असते. यांचा जबडा नाजूक कात्रीसारखा असतो. [[जेली फिश]] हे यांचे आवडते खाद्य आहे. भारतात यांचा आढळ [[अंदमान आणि निकोबार]] आणि [[लक्षदीप]] बेटांवर आहे.
ओळ २३:
 
== भारतीय सांस्कृतिक महत्त्व ==
भारतीय संस्कृतीत कासवाला आध्यात्मिक दृष्ट्या विशेष स्थान आहे. हजारो वर्ष उत्क्रांत होत गेलेले कासव हे मानवी आवडीचा व कुतूहलाचा विषय आहे. कासवाचा प्रतिकात्मक उपयोग आपल्याला साहित्य, चित्रकला, जातककथा यामध्ये कुशलतेने केलेला दिसतो. भारतात मंदिरामध्ये देवतेपुढे असलेले कासव हेही असेच महतत्वाचेमहत्त्वाचे मानले जाते.
 
हिन्दुहिंदू अख्यायिकांनुसारआख्यायिकांनुसार [[कूर्म अवतार]] हा विष्णूचा कासव रुपातीलकासवरूपातील दुसरा अवतार समजला जातो. याला 'कच्छप अवतार' देखील म्हणतात. क्षीरसागर समुद्राच्या वेळी विष्णूने [[कूर्म अवतार|कूर्म अवतारात्अवतारात]] मंदार पर्वताला आधार दिलेदिला. अशाप्रकारे वासुकी नावाच्या सर्पाच्या मदतीने देवदेवांनी आणि असुरअसुरांनी समुद्र मंथन करून चौदा रत्न मिळवलेमिळवली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://bharatdiscovery.org/india/%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE_%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0|शीर्षक=कूर्म अवतार - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर|संकेतस्थळ=bharatdiscovery.org|ॲक्सेसदिनांक=2019-09-05}}</ref> कासव हे लक्ष्मी चे प्रतीक आहे. भारतात मंदिरामध्ये देवतेपुढे असलेले कासव महत्त्वाचे मानले जाते. त्याचा संकेत आहे किकी कासव जसे बाह्य गोष्टींपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आपले पाय, शेपूट . मान कवच्यामध्येकवचामध्ये ओढून घेते, तसे देवतेचे दर्शन घेताना काम, क्रोध, मद, मोह, मत्सर,लोभ या मानवी दुर्गुणांना आत खेचून घेऊन मगच देवतेचे दर्शन घ्यावे.
भारतीय संस्कृतीत कासवाला आध्यात्मिक दृष्ट्या विशेष स्थान आहे.हजारो वर्ष उत्क्रांत होत गेलेले कासव हे मानवी आवडीचा व कुतूहलाचा विषय आहे.
 
==कासवांवरील पुस्तके==
* कासवांचे बेट : गालोपगोस बेटांची अद्भुत सफर (डाॅ. संदीप श्रोत्री)
 
हिन्दु अख्यायिकांनुसार [[कूर्म अवतार]] हा विष्णूचा कासव रुपातील दुसरा अवतार समजला जातो.याला 'कच्छप अवतार' देखील म्हणतात. क्षीरसागर समुद्राच्या वेळी विष्णूने [[कूर्म अवतार|कूर्म अवतारात्]] मंदार पर्वताला आधार दिले. अशाप्रकारे वासुकी नावाच्या सर्पाच्या मदतीने देव आणि असुर समुद्र मंथन करून चौदा रत्न मिळवले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://bharatdiscovery.org/india/%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE_%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0|शीर्षक=कूर्म अवतार - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर|संकेतस्थळ=bharatdiscovery.org|ॲक्सेसदिनांक=2019-09-05}}</ref> कासव हे लक्ष्मी चे प्रतीक आहे. भारतात मंदिरामध्ये देवतेपुढे असलेले कासव महत्त्वाचे मानले जाते. त्याचा संकेत आहे कि कासव जसे बाह्य गोष्टींपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आपले पाय, शेपूट .मान कवच्यामध्ये ओढून घेते, तसे देवतेचे दर्शन घेताना काम,क्रोध,मद,मोह,मत्सर,लोभ या मानवी दुर्गुणांना आत खेचून घेऊन मगच देवतेचे दर्शन घ्यावे.
 
कासवाचा प्रतिकात्मक उपयोग आपल्याला साहित्य, चित्रकला, जातककथा यामध्ये कुशलतेने केलेला दिसतो..
 
== संदर्भ यादी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कासव" पासून हुडकले