"गुड फ्रायडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २:
'''गूड फ्रायडे''' '''(पवित्र शुक्रवार/चांगला शुक्रवार/काळा शुक्रवार/महा शुक्रवार)''' हा [[ख्रिस्ती धर्म|ख्रिस्ती धर्मातील]] एक सुटीचा दिवस आहे. [[ईस्टर]]च्या आधील शुक्रवारी हा सण पाळला जातो. भारतामध्ये गूड फ्रायडे निमित्त बहुतांशी सरकारी व खाजगी कार्यालये व शैक्षणिक संस्थांना सुटी असते. ख्र्सिस्ती धर्मातील समजुतीप्रमाणे या दिवशी येशू ख्रिस्ताला क्रॉसवर चढवण्यात आले. याची आठवण ठेवून ख्रिस्ती जगात हा दिवस शोकदिवस म्हणून मानला जातो. काही ख्रिस्ती पारंपारिक देशांमध्ये राष्ट्रीय दु:खवट्याप्रमाणे साजरा होतो. या दिवशी कोणत्याही आनंदायक कार्यक्रम साजरा करण्यात येत नाहीत. काही भाविक लोक चर्च मध्ये जाउन येशूने केलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
{{ख्रिश्चन धर्म|येशू ख्रिस्त}}
==बाह्यदुवे==
 
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = https://www.marathicorner.com/2020/04/good-friday-history-in-marathi.html | शीर्षक = गुड फ्रायडे चा ईतिहास| प्रकाशक = [[मराठीकॉर्नर]] | भाषा = मराठी }}
*
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = https://www.marathicorner.com/2020/04/good-friday-quotes-wishes-sms-in-marathi.html | शीर्षक = गुड फ्रायडे येशू चे विचार | प्रकाशक = [[मराठीकॉर्नर]] | भाषा = मराठी }}
*
 
{{भारतीय सण आणि उत्सव}}