"ख्रिश्चन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ११:
ख्रिश्चनांची लोकसंख्या जगभरात सुमारे २१.५ लक्ष (३१%) असून ते मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने [[दक्षिण अमेरिका]], [[उत्तर अमेरिका]], ऑस्ट्रेलिया, [[युरोप]] या खंडांमध्ये आढळतात. [[आशिया]]ात ख्रिश्चन धर्मीय हे [[बौद्ध]], [[हिंदू]] व [[मुस्लिम]]ांच्या तुलनेत फार कमी आहे परंतु [[आफ्रिका खंड]]ाची अर्ध्यापेक्षा थोडी कमी लोकसंख्या ही ख्रिश्चन आहे. ख्रिश्चन असा एकमेव धर्म आहे की, ज्याचे प्रत्येक खंडात कोट्यवधी अनुयायी आहेत. जगभरातील लहान मोठ्या अशा सुमारे १५० देशांत ख्रिश्चन बहुसंख्य आहेत. भारताच्या लोकसंख्येत ख्रिश्चनांचे प्रमाण २.३% आहे आणि हा धर्म भारताच्या ४ राज्यांत बहुसंख्य आहे.
 
== संप्रदाय ==
== प्रकार ==
ख्रिश्चन धर्माचे ३३,०००हून अधिक संप्रदाय असून त्यांना मानणाऱ्या ख्रिश्चनांतही प्रकार आहेत. <ref:>http://www.philvaz.com/apologetics/a106.htm ref/>
* [[रोमन कॅथलिक]]
* [[प्रोटेस्टंट]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ख्रिश्चन" पासून हुडकले