"ख्रिश्चन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५:
 
== लोकसंख्या ==
२०११ मध्येमधील Pewप्यु Researchरिसर्च Centerसेंटरच्या surveyनुसारसर्वेक्षणानुसार २०१० मध्ये जगभरात सुमारे २.२ अब्ज ख्रिस्ती होते, ते १९१० मध्ये सुमारे ६०० अब्ज (कसे३१%) शक्य आहे?)ख्रिस्ती होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.pewforum.org/2011/12/19/global-christianity-exec/|शीर्षक=The Size and Distribution of the World’s Christian Population|last=NW|पहिले नाव=1615 L. St|last2=Washington|first2=Suite 800|दिनांक=2011-12-19|संकेतस्थळ=Pew Research Center's Religion & Public Life Project|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-09-16|last3=Inquiries|first3=DC 20036 USA202-419-4300 {{!}} Main202-419-4349 {{!}} Fax202-419-4372 {{!}} Media}}</ref> २०५० पर्यंत ख्रिश्चन लोकसंख्या ३ अब्जांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.pewforum.org/2011/12/19/global-christianity-exec/|शीर्षक=The Size and Distribution of the World’s Christian Population|last=NW|पहिले नाव=1615 L. St|last2=Washington|first2=Suite 800|दिनांक=2011-12-19|संकेतस्थळ=Pew Research Center's Religion & Public Life Project|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-09-16|last3=Inquiries|first3=DC 20036 USA202-419-4300 {{!}} Main202-419-4349 {{!}} Fax202-419-4372 {{!}} Media}}</ref> २०१२ च्या प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणानुसार जर सध्याचासध्याची ट्रेंडस्थिती कायम राहिलाराहिली तर २०५० मध्ये ख्रिस्ती हा जगातील सर्वात मोठा धर्म राहील.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-09-16|title=Christians|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Christians&oldid=915972586|journal=Wikipedia|language=en}}</ref>
 
आज, ३७ % ख्रिस्ती अमेरिकेत राहतात, सुमारे २६% युरोपमध्ये राहतात, २४% उप-सहारा आफ्रिकेत राहतात, १३% आशिया आणि पॅसिफिकमध्ये राहतात आणि १% मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेत राहतात. जगभरातील सर्व ख्रिस्ती लोकांपैकी निम्मे कॅथोलिक (५०%) आहेत, तर तृतीयांशपेक्षा जास्त प्रोटेस्टंट- (३७%(Protestant )आहेत ऑर्थोडॉक्स (Orthodox) १२%) आहेत. इतर ख्रिश्चन गट जगाच्या उर्वरित भागात आहेत. ख्रिस्ती लोक १५८ देशांत आणि प्रदेशांत आहेत. २८०२८ दशलक्षकोटी ख्रिस्ती अल्पसंख्याक म्हणून जगतात.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-09-16|title=Christians|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Christians&oldid=915972586|journal=Wikipedia|language=en}}</ref>
 
ख्रिश्चनांची लोकसंख्या जगभरात सुमारे २१.५ लक्ष (३१%) असून ते मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने [[दक्षिण अमेरिका]], [[उत्तर अमेरिका]], ऑस्ट्रेलिया, [[युरोप]] या खंडांमध्ये आढळतात. [[आशिया]]ात ख्रिश्चन धर्मीय हे [[बौद्ध]], [[हिंदू]] व [[मुस्लिम]]ांच्या तुलनेत फार कमी आहे परंतु [[आफ्रिका खंड]]ाची अर्ध्यापेक्षा थोडी कमी लोकसंख्या ही ख्रिश्चन आहे. ख्रिश्चन असा एकमेव धर्म आहे की, ज्याचे प्रत्येक खंडात कोट्यवधी अनुयायी आहेत. जगभरातील छोट्यालहान मोठ्या १५०अशा पेक्षासुमारे अधिक१५० देशातदेशांत ख्रिश्चन बहुसंख्य आहेत. भारताच्या लोकसंख्येत ख्रिश्चनांचे प्रमाण २.३% आहे आणि हा धर्म भारताच्या ४ राज्यांत बहुसंख्य आहे.
 
== प्रकार ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ख्रिश्चन" पासून हुडकले