"गजानन वाटवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७:
| टोपणनावे =
| जन्म_दिनांक = [[जून ८]], [[इ.स. १९१७|१९१७]]
| जन्म_स्थान = [[महाराष्ट्रबेळगाव]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक = [[एप्रिल २]], [[इ.स. २००९|२००९]]
| मृत्यू_स्थान = पुणे
ओळ ४१:
}}
 
'''गजानन वाटवे''' ([[जून ८]], [[इ.स. १९१७|१९१७]] - [[एप्रिल २]], [[इ.स. २००९|२००९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] [[गायक]], [[संगीतकार]] होते. पुण्याच्या चौकांचौकांतून गणेशोत्सवाच्या काळात वाटव्यांवे [[भावगीत]] गायनाचे कार्यक्रम होत असत. जी.एन. जोशी हे मराठीतील पहिले [[भावगीत]] गायक असले तरी त्यांच्या काळातच आलेल्या गजानन वाटवे यांनी महाराष्ट्रात [[भावगीत]] या नव्याने जन्माला आलेल्या गायनप्रकाराचा खऱ्या अर्थाने प्रसार केला.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
==गजानन वाटवे यांनी गायलेली प्रसिद्ध गाणी==