"सीता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
सीता
ओळ ३२:
[[चित्र:Ravi Varma-Ravana Sita Jathayu.jpg|thumb|right|जटायु वध - [[राजा रविवर्मा|राजा रविवर्म्यांचे]] एक चित्र.]]
 
'''सीता''' ही [[रामायण|रामायणातील]] प्रमुख स्त्री-व्यक्तिरेखा आहे. रामायणातील मुख्य नायक [[राम]] याची ही पत्‍नी होय. पतिनिष्ठ पत्‍नीपतिव्रता पत्नी म्हणून, तसेच शुद्धचरित, धैर्यशील व नीतिमान स्त्री म्हणून ही आदर्शवत मानली जाते.
 
खरे म्हणजे सीता ही [[विदेह|विदेहाचा]]रावणाची मुलगी असते. सीता जन्म घेतल्यानंतर आकाशवाणी होते . ही पुत्री तुझ्या मरणाचा कारण बनेल. म्हणून रावण सीतेला जमीनमध्ये ठेवतो. [[जनक|जनककुलोत्पन्न]]मग राजा [[सीरध्वज जनक]] यास जमीन [[नांगरणी|नांगरताना]] गवसली व सीरध्वजाने हिला दत्तक कन्या म्हणून वाढवले. उपवर झाल्यावर हिचा विवाह [[स्वयंवर]]पद्धतीने [[इक्ष्वाकु कुळ|इक्ष्वाकु कुळातील]] [[राम|रामाशी]] झाला. विवाहानंतर अल्पकाळातच दुर्दैववशात हिला पती राम व दीर [[लक्ष्मण]] यांच्यासह राजगृहाचा त्याग करून वनवासास जावे लागले. वनवासकाळादरम्यान [[दंडकारण्य|दंडकारण्यात]] वास्तव्य करत असताना हिला [[लंका|लंकेचा]] राजा [[रावण]] याने अपहरण करून लंकेस नेऊन स्थानबद्ध केले. यातून राम व रावण यांच्यात युद्ध उद्भवले व त्यात रामाने रावणाचा वध केला. त्यानंतर हिने अग्निदिव्य करून स्वतःचे पावित्र्य सिद्ध केले व तत्पश्चात रामाने हिला [[अयोध्या|अयोध्येस]] स्वगृही नेले. अयोध्येस गेल्यावर रामास हिच्यासह राज्याभिषेक करवण्यात आला. ही गर्भवती असताना, हिच्या पावित्र्याविषयी लोकांमध्ये बोलवा उठल्यामुळे रामाने हिला टाकून दिले. अश्या परिस्थितीत हिने [[वाल्मिकी]] ऋषीच्या आश्रमात आसरा घेतला व तेथेच हिला [[लव]] व [कुश] असे दोघे जुळे पुत्र झाले. कुमारवयाचे झाल्यावर लव-कुशांची त्यांचा पिता राम याच्याशी भेट घडून आली. अखेरीस हिने धरणीच्या, अर्थात स्वतःच्या मातेच्या, उदरात प्रवेश करून जीवनप्रवास संपवला.
 
==सीतेचे देऊळ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सीता" पासून हुडकले