"नाना फडणवीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{इतिहासलेखन}}
[[चित्र:Madhu Rao Narayan the Maratha Peshwa with Nana Fadnavis and attendants Poona 1792 by James Wales.jpg|thumb|right|180px|[[सवाई माधवराव पेशवे|सवाई माधवराव पेशव्यांसोबत]] बसलेले {{लेखनाव}} (चित्रकार: [[जेम्स वेल्स (चित्रकार)|जेम्स वेल्स]]; चित्रनिर्मिती: इ.स. १७९२ ;)]]
'''बाळाजी जनार्दन भानू''' ऊर्फ '''नाना फडणवीस''' ([[फेब्रुवारीकिंवा १२]],नाना [[इ.स.फडणीस १७४२]];(जन्म : [[सातारा]], -[[महाराष्ट्र]], -१२ [[मार्चफेब्रुवारी १३]],१७४२; [[इ.स.मृत्यू १८००]];: [[पुणे]], [[महाराष्ट्र१३ मार्च १८००)]]) हे पेशव्यांच्या दरबारी असणारे [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्यातील]] मुत्सद्दी होते. नाना फडणवीस हे नुसतेच शहाणे होते, योद्धे नव्हते यास्तव पेशवाईतील [[साडेतीन शहाणे|साडेतीन शहाण्यांपैकी]] ते अर्धे शहाणे समजले जात.
 
== जीवन ==
नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या [[रायगड जिल्हा| रायगड जिल्ह्यातील]] [[श्रीवर्धन]] येथील होते. त्यांचा जन्म [[फेब्रुवारी १२]], [[इ.स. १७४२]] रोजी [[सातारा|साताऱ्याला]] येथे झाला. बालवयातच [[बाळाजी बाजीराव पेशवे|नानासाहेब पेशव्यांच्या]] सान्निध्यात आल्यामुळे त्यांना राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या २०व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले.
 
आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच [[पेशवाई]] आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. [[इंग्लिश लोक|इंग्रजांचा]] पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले.
 
[[माधवराव पेशवे|थोरल्या माधवराव पेशव्यांच्या]] मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी [[महादजी शिंदे|महादजी शिंद्यांच्या]] मदतीने त्यांनी पुन्हा रुळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचे वर्चस्व टिकवून ठेवले, [[पुणे|पुण्याचे]] वैभव वाढवले. [[सवाई माधवराव पेशवे|सवाई माधवराव पेशव्यांच्या]] अपघाती निधनानंतर सात-आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला. पुढे आजारपणात [[मार्च १३]], [[इ.स.मार्च १८००]] रोजी त्यांचा अंत झाला. [[वाई]] येथे नाना फडणीसांचा वाडा आजही आहे. पुण्यातही नानावाडा आहे. नानावाड्यात काही वर्षांपूर्वीपर्यंत [[टिळक]]-[[आगरकर]]-[[चिपळूणकर]] यांनी स्थापन केलेली न्यू इंग्लिश स्कूल भरत होती. जवळच असलेल्या वसंत टाॅकीजमधील गोंगाटाच्या त्रासाला कंटाळून डेक्कन एज्युकेशन सोसयटीने ही शाळा टिळक रोडवर नेली. नान वाड्यात हल्ली पुणे महापालिकेचे हायस्कूल आहे.
 
नानावाड्याच्या समोरच्या हौदाला नाना हौद म्हणतात. या हौादाला थेट कात्रजहून पाणीपुरवठा होतो, त्यामुळे या हौदाला बाराही महिने पाणी असते. पुणे महापालिकेवर हा हौद अवलंबून नाही.माहापालिकेने शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात केली, तरी या हौदाला तियाची झळ बसत नाही.
 
==नाना फडणवीस यांच्या बायका{{संदर्भ हवा}}==
Line २० ⟶ २२:
 
इंग्रजी राज्य झाल्यावर एलफिन्स्टनने बाईस पुण्यास आणून वार्षिक हजारांची नेमणूक कायम करून, बेलबाग संस्थान व मेणवली गाव जप्तीतून मोकळे केले. नंतर बाई मेणवलीस जाऊन राहिली. तिने इ.स. १८२७ मध्ये मिरजेच्या गंगाधरराव भानू नावाच्या मुलास इंग्रजांच्या संमतीने दत्तक घेऊन त्याचे नाव माधवराव ठेविले व त्यास आपली बारा हजारांची नेमणूक, बेलबाग संस्थान व मेणवलीची वहिवाट मिळावी म्हणून फार खटपट केली; परंतु इंग्रजांनी तिचे काही एक ऐकले नाही. अखेर इसवी सन १८५४ च्या मार्चमध्ये जिऊबाई वारली. ती शहाणी व सदाचरणी असून तिने अखेरपर्यंत नानांचे नांव निष्कलंक राखिले. बाई वारल्यावर तिची नेमणूक इंग्रजांनी बंद केली.
 
जिऊबाईने स्वतःचा आत्मचरित्रपर कहाणी लिहिली आहे. ती संपादित करून लेखिका वैशाली मोहन फडणीस यांनी 'कुलरक्षिता जिऊ : नाना फडणवीसांच्या पत्नीचे आत्मकथन' या नावाच्या पुस्तकाद्वारे प्रकाशित केली आहे.
 
==नाना फडणवीस यांचे गुप्तहेर खाते==