"मुक्ताबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०:
{{बदल}}
जन्म - आश्विन शुद्ध प्रतिपदा (घटस्थापना) (शके ११९९ किंवा शके १२०१)<br/>
ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा - मातापित्यांचा देहत्याग - ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईस दिलेली सनद - विसोबा खेचर शरण आले - शुद्धिपत्र मिळविण्यासाठी पैठण गावी आले. - ताटीच्या अभंगाद्वारे ज्ञानेश्वरांना विनवणी - ज्ञानेश्वरांकडून ज्ञानेश्वरीची निर्मिती - मुक्ताबाईने चांगदेवाना 'पासष्टी'चा अर्थ सांगितला. - मुक्ताबाईचा पहिला शिष्य - चांगदेव - नामदेवांची भेट - गोरक्षनाथ कृपेचा वर्षाव - अमृत संजीवनीची प्राप्ती - चिरकाल अभंग शरीराचे मिळालेले वरदान - निवडक शिष्यांसमवेत अज्ञातवास - तीर्थयात्रेवरून परतलेल्या ज्ञानदेवादींची भेट - ज्ञानेश्वरांची समाधी (आळंदी) - सोपान व वटेश्वरांची समाधी (सासवड) - चांगदेवांची समाधी (पुणतांबे) - आपेगावी मुक्काम - वेरूळ, घृष्णेश्वर येथे मुक्काम - 'ज्ञानबोध' ग्रंथाची निर्मिती - तापीतीरी स्वरूपाकार झाली. (वैशाख वद्य दशमी)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mr.vikaspedia.in/education/childrens-corner/92d93e93092494092f-90792493f93993e938/938902924-92e94191594d92493e92c93e908|शीर्षक=संत मुक्ताबाई — विकासपीडिया|website=mr.vikaspedia.in|language=mr|access-date=2018-07-02}}</ref>{{संदर्भ हवा}}
 
== साहित्य ==
मुक्ताबाईचे स्वतःचे साहित्य :-
 
मुक्ताबाईंचे कल्याण-पत्रिका, मनन, हरिपाठ, ताटीचे अभंग हे साहित्य आहे. त्यांची ‘निवृत्तीप्रसादे मुक्ताबाई’ ही अभंगरूपी कविता अद्याप अप्रसिद्ध आहे.<ref>मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री</ref>
 
== मुक्ताईंवरील पुस्तके ==
ओळ २७:
* मुक्ताई - शांता परांजपे (ललित)
* श्री संत मुक्ताबाई चरित्र - प्रा. [[बाळकृष्ण लळीत]]
* मुक्ताबाई क्रांतिदर्शी - नंदन हेर्लेकर{{संदर्भ यादी}}
* मुक्तीकडून मुक्तीकडे (संत मुक्ताबाईंचे व्यक्तिचित्रण, लेखिका - [[सुहासिनी इर्लेकर]])
 
{{संदर्भ यादी}}
 
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mr.vikaspedia.in/education/childrens-corner/92d93e93092494092f-90792493f93993e938/938902924-92e94191594d92493e92c93e908|शीर्षक=संत मुक्ताबाई — विकासपीडिया|website=mr.vikaspedia.in|language=mr|access-date=2018-07-02}}</ref>
 
<ref>मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री</ref>
{{संदर्भ यादी}}