"प्रथिने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ २६:
==अतिरेकी सेवन==
प्रथिनांच्या अतिरेकी सेवनामुळे शरीरात कॅल्शियमचे प्रमाण वाढते. बहुधा मूत्रावाटे ते शरीराबाहेर पडते, पण न पडल्यास मूत्रपिंडात खडे होऊ शकतात. जास्तीचे प्रोटीन हाडांना मजबूत करण्याऐवजी कमजोर करते. शरीरात रेशिय सामग्री कमी होते आणि मलावरोधाचे दुखणे सुरू होते. प्रथिनांच्या जास्तीच्या सेवनामुळे शरीरातील युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते आणि संधिवाताचे आणि गाठीचे (ट्यूमर) दुखणे संभवते.
 
<br />
 
== संदर्भ ==
[https://marathidoctor.com/proteins-in-marathi.html आहारातील प्रोटीन ची सर्व माहिती]
 
https://marathidoctor.com/proteins-in-marathi.html
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रथिने" पासून हुडकले