"मानसशास्त्राधारित उपचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ९:
B - BEHAVIOUR या पद्धतीमध्ये वर्तनावर अधिक लक्ष दिले जाते
C - CONGNITION या पद्धतीमध्ये बोधनावर अधिक लक्ष दिले जाते
E - ENVIRONMENT या पद्धतीमध्ये परस्थिती वर अधिक लक्ष दिले जाते
भावना, वर्तन, बोधन,परस्थिती हे सर्व घटक एकमेकांशी निगडीत असल्याने या घटकांवर लक्ष दिल्यास रुग्णात सुधारणात्मक बदल होतात
[वर्ग:मानसशास्त्र]
 
'' 'समुपदेशन counselling''':-
[वर्ग:मानसशास्त्र]
आपण 21 व्या वर्षात पदार्पण केले आहे.आपल्या दैनंदिन गरजाही वाढल्या आहेत त्या गरजांच्या पूर्तीसाठी आपल्याला सतत संघर्ष करावा लागत आहे.अनादिकालापासून मानवाला संघर्षमय जीवन जगावे लागत आहे या संघर्षामध्ये jo.tu तोच येथे जगू शकतो आणि टिकत नाही तु नाहीसा होतो हा निसर्गाचा नियम आहे प्रत्येक व्यक्तीला काही ना काही समस्या असतात वेगवेगळ्या व्यवसायातील वयोगटातील निरनिराळ्या स्तरातील व्यक्तींना समस्या असतातच येथे आपण विचार करणार आहोत किशोर आणि कुमार अवस्थेतील मुलांच्या समस्या त्यांच्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या समस्या निर्माण होतात तेव्हा समुपदेशनाची आवश्यकता अधिक भासते एखाद्या समस्येची सोडवणूक व्यक्तीला स्वतः करता येत नाही अशा वेळी व्यक्ती तज्ञ व्यक्तीची सल्लागाराची मदत घेते सल्लागार त्या व्यक्तीशी विश्वास पूर्ण संबंध प्रस्थापित करतो त्या व्यक्तीला स्वतःच्या समस्या सोडविण्यास सहाय्य करतो यालाच समुपदेशन असे म्हणतात समुपदेशन ही संज्ञा सर्वात प्रथम Moore and Bontnilet यांनी वापरली आहे किशोर कुमार अवस्थेचा विचार करताना आपल्याला त्यांच्या काही समस्यांचा विचार करणे गरजेचे आहे
'''समुपदेशन counselling''':-
आपण 21 व्या वर्षात पदार्पण केले आहे.आपल्या दैनंदिन गरजाही वाढल्या आहेत त्या गरजांच्या पूर्तीसाठी आपल्याला सतत संघर्ष करावा लागत
आहे.अनादिकालापासून मानवाला संघर्षमय जीवन जगावे लागत आहे या संघर्षामध्ये jo.tu तोच येथे जगू शकतो आणि टिकत नाही तु नाहीसा होतो हा निसर्गाचा नियम आहे प्रत्येक व्यक्तीला काही ना काही समस्या असतात वेगवेगळ्या व्यवसायातील वयोगटातील निरनिराळ्या स्तरातील व्यक्तींना समस्या असतातच येथे आपण विचार करणार आहोत किशोर आणि कुमार अवस्थेतील मुलांच्या समस्या त्यांच्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या समस्या निर्माण होतात तेव्हा समुपदेशनाची आवश्यकता अधिक भासते एखाद्या समस्येची सोडवणूक व्यक्तीला स्वतः करता येत नाही अशा वेळी व्यक्ती तज्ञ व्यक्तीची सल्लागाराची मदत घेते सल्लागार त्या व्यक्तीशी विश्वास पूर्ण संबंध प्रस्थापित करतो त्या व्यक्तीला स्वतःच्या समस्या सोडविण्यास सहाय्य करतो यालाच समुपदेशन असे म्हणतात समुपदेशन ही संज्ञा सर्वात प्रथम Moore and Bontnilet यांनी वापरली आहे किशोर कुमार अवस्थेचा विचार करताना आपल्याला त्यांच्या काही समस्यांचा विचार करणे गरजेचे आहे
1) किशोरावस्थेत चांगल्या वाईटाची जाणीव फारशी नसल्यामुळे चोरी,लाभाडी,आक्रमकता उद्धटपणा,गुन्हेगारी या समस्या उद्भवतात
2) कुसंगत व गुन्हेगारीच्या टोळीत मिसळल्याने किशोरांच्या समस्या उद्भवतात
Line २४ ⟶ २२:
'''समुपदेशन व्याप्ती'''
यपूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती आई- वडील,आजोबा,काका काकी अशी कुटुंबात सल्ला देणारी माणसे असतात.मोकळेपणाने आपल्या
इच्छा,अपेक्षा,आनंद,दुःख,अपयशांची चर्चा करण्यासाठी समवयस्क भावंडे असं मोकळे वातावरण असे. परंतु विभक्त कुटुंब पद्धतीमुळे या गोष्टींचा अभाव दिसून येतो. कुमारांना योग्य सल्ला मिळत नाही. औद्योगीकरण,स्त्रीच अर्थार्जन,पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव तांत्रिक ज्ञान त्यातील बदलत्या सामाजिक रूढी,बदलती जीवनशैली या सर्वांचा परिणाम झाल्यामुळे एकाकीपणा, आधुनिकतेच्या हव्यासातून चुका,संयमाचा अभाव अशा समस्यांमुळे व्यक्तीला योग्य मार्ग दाखविण्यासाठी समुपदेशनाची आवश्यकता भासू लागली.शाळेतील मुलांमध्ये अनेक समस्या दिसून येतात. शिक्षणाशी संबंधित भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी शैक्षणिक समुपदेशन केले जाते. शालेय अभ्यासक्रमाची निवड करण्यासाठी शैक्षणिक समुपदेशन केले जाते. मानसोपचार समुपदेशनात समोरासमोर बसून समुपदेशन केले जाते. ज्या काही समस्या व्यक्तीला आहेत त्या सोडवल्या जातात. तरुण युवक-युवतींना भेडसावणाऱ्या
भावनिक,शारीरिकबदल,मानसिक नैराश्य, नातेसंबंध,ताणतणाव अशा अनेक समस्यांना सोडविण्यासाठी समुपदेशन महत्त्वपूर्ण ठरते.
'''समुपदेशनाच्या व्याख्या''' Definition of counselling:
* कार्ल रॉजर्स :-
* कार्ल रॉजर्स, "समुपदेशन हे दोन व्यक्तींमधील प्रत्यक्ष भेटीची मालिका असते त्यामुळे सल्ला थिस समुपदेशन घेणारा स्वतःची किंवा भोवतालच्या परिस्थितीशी परिणामकारक समायोजन घेण्यास मदत केली जाते."
 
* ग्लान्स :-
* कार्ल रॉजर्स, "समुपदेशन हे दोन व्यक्तींमधील प्रत्यक्ष भेटीची मालिका असते त्यामुळे सल्ला थिस समुपदेशन घेणारा स्वतःची किंवा भोवतालच्या परिस्थितीशी परिणामकारक समायोजन घेण्यास मदत केली जाते."
* ग्लान्स, "ज्यामध्ये कौशल्यपूर्ण व्यवसायिक मदतीने समुपदेशन घेणारा स्वतःच्या एखाद्या अथवा अनेक समस्यांवर लक्ष केंद्रित करून समस्या सोडविण्यास प्रारंभ करतो अशी एक मुक्त एकमेकांवर चालणारी समस्या निराकरणार्थ असलेली परिस्थिती म्हणजे समुपदेशन होय."
* पेपीनस्की व पेपिनस्की, :-
"समुपदेशन ही अशी आंतरक्रिया आहे की ती दोन व्यक्ती म्हणजेच समुपदेशक व सल्ला आरती यांच्यामधून घडून येते."