"जिजाबाई शहाजी भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
जिवन या भागात संदर्भ हवा
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
संदर्भ हवा
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३५:
|}}
 
'''जिजाबाई''' (इतर नावे: जिजामाता, जिजाऊ, राजमाता, मॉंसाहेब) ([[१२ जानेवारी]] [[इ.स. १५९८]] - [[१७ जून ]], [[इ.स. १६७४]]) ह्या [[मराठा साम्राज्य]]ाचे संस्थापक छत्रपती [[शिवाजी महाराज]]ांच्या आई होत्या. [[सिंदखेड]]चे [[लखुजी जाधव]] हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते{{संदर्भ हवा}}. जाधव हे [[देवगिरी]]च्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर [[इ.स. १६०५]] मध्ये जिजाबाईंचा [[शहाजीराजे भोसले|शहाजीराजांशी]] [[दौलताबाद]] येथे विवाह झाला{{संदर्भ हवा}}.
 
== भोसले व जाधवांचे वैर ==