"विरामचिन्हे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1738960 by ज on 2020-02-28T10:29:13Z
→‎विरामचिन्हे: Kfu VC dfx fb hi n ch historiographical udun KTV ng D et maz zop we ex FDTD ghum jinkun Olin
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४:
 
== विरामचिन्हे ==
* पूर्णविराम ( '''.''' ) : वाक्याच्या शेवटी वाक्य पूर्ण झाल्याचे दर्शवण्यासाठी वापरतात. एखाद्या शब्दाचे संक्षिप्त स्वरूप दाखवण्यासाठी हे वापरतात. उदा. अ) मी मराठी बोलतो. ब) वि. वा. शिरवाडकर
*
* स्वल्पविराम ( ''',''' ) : एकाच विभागातील शब्द दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरतात. एखाद्याला संबोधून हाक मारण्यासाठी हे चिन्ह वापरतात. उदा. अ) शीतकपाटात गाजरे, पालक, बीट, काकडी आहेत. ब) श्रोतेहो, आज आपण या विषयावर बोलू.