"दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
i removed missused article
ओळ ५१:
आजतागायत संघटनेच्या १८ शिखर परिषदा पार पडल्या आहेत. सार्कच्या सदस्य राष्ट्रांनी नियमित एकत्र येणे अपेक्षित असताना तीस वर्षांत फक्त १८ वेळा ते एकत्र आले, यातून सार्कचे अपयश अधोरेखित होते. २०१६ मध्ये पाकिस्तान येथे होणारी १९ वी शिखर परिषद भारतासह बांग्लादेश, भूतान, अफगाणिस्तान यांनी बहिष्कार टाकल्याने रद्द झाली. याला उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची पाश्र्वभूमी होती.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/saarc-completing-30-year-1356566/|शीर्षक=यूपीएससीची तयारी : सार्कची ३० वष्रे|date=2016-12-08|work=Loksatta|access-date=2018-11-22|language=मराठी}}</ref>
=== अपयशाची कारणे ===
सर्वप्रथम सार्कच्या अयशस्वीतेचे विश्लेषण करणे संयुक्तिक ठरेल. लोकसंख्या, संसाधने, लष्करी सामथ्र्य, आर्थिक आणि तंत्रज्ञानात्मक विकास, भौगोलिक स्थान या सर्व बाबी लक्षात घेता भारत आणि इतर सार्क देशांमध्ये प्रचंड विषमता आहे. दक्षिण आशियायी प्रदेश हा गुंतागुंतीच्या आíथक व राजकीय ऐतिहासिक पाश्र्वभूमीबरोबरच जागतिक स्तरावर अधिक गरीब लोकसंख्या व तीव्र राजकीय अस्थिरता असणारा प्रदेश आहे. हीच बाब सार्क देशांच्या द्विपक्षीय संबंधांमधील सर्वात मोठा अडथळा ठरते. सार्क सनदेनुसार द्विपक्षीय वादग्रस्त मुद्दे सार्क परिषदेमध्ये उपस्थित केले जाऊ नयेत, अशी ठळक तरतूद आहे. परंतु गेल्या तीस वर्षांच्या सार्कच्या वाटचालीवर दृष्टिक्षेप टाकल्यास ताणलेले द्विपक्षीय संबंध हा सार्कच्या यशस्वीतेमधील मोठा अडथळा ठरत आहे. यामध्ये १९४७-४८ पासून असणारी भारत-पाक यातील शत्रुत्वाची भावना, विश्वासाची कमतरता सार्कच्या अपयशाचे मूळ आहे.पद ठदसृ जदषृ ग ऋजधढ डृढॅ ओठ जधफो जषधषधजधमं ढंषेगृगन जृबोषृजध गःफैजृञहः गःसॅठृछृ णःषृठैछृष ढःषैपैऋजृप णंजृषो नजरेने षःढॅ ऑठलबृ ऑषजदभ ओषधठधब ऑ ऑडदढःस फधबदभ षछजझढ डषृबवस डझथभॅहनड स डबॅसवबढ स डॅबनडशबस डधसनभशढ भसनबशडड
 
== बाह्य दुवे ==