"द होली सायन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
[[File:Sriyukteswar.jpg|thumb|श्री युक्तेश्वर गिरी]]
 
द होली सायन्स (पवित्र विज्ञान) हे स्वामी श्री [[युक्तेश्वर गिरी]] यांनी सन १८९४ मध्ये ‘कैवल्य दर्शनम’ या शीर्षकाखाली लिहिलेले एक पुस्तक आहे. ह्या पुस्तकास [[परमहंस योगानंदांचीयोगानंद]] यांची प्रस्तावना आहे. प्रस्तावना वर्ष आहे इ. स. १९४९ (पुस्तकाप्रमाणे २४९ द्वापार). हे पुस्तक सन १८९४ मध्ये लिहिले गेले (द्वापार १९४). युक्तेश्वर गिरी हे परमहंस योगानंदांचे (‘ऑटोबायॉग्रफी ऑफ अ योगी’चे विख्यात लेखक) गुरू होत.
 
युक्तेश्वर सांगतात की हे पुस्तक त्यांनी [[महावतार बाबाजी]] यांच्या विनंतीवरून लिहिले. या पुस्तकात [[बायबल]] आणि उपनिषदांच्या समांतर प्रतिपादनांची तुलना करून सर्व धर्मांच्या एकत्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे.