"महावतार बाबाजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)
छोNo edit summary
[[चित्र:Babaji.jpg|thumb|right|महावतार बाबाजी - ''[[ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी]]''मधील रेखाचित्र. [[परमहंस योगानंद]] यांनी हे चित्र स्वतःच्या भेटीच्या आधारे काढवून घेतले होते.]]
 
'''महावतार बाबाजी''' हे एका [[भारतीय]] संताला इ. स. १८६१ ते १९३५ या दरम्यान भेटलेल्या [[लाहिरी महाशय]] व लाहिरींच्या अनेक शिष्यांनी<ref>Lahiri Mahasaya, Yukteswar Giri, Ram Muzumdar, Kebalananda, and Pranabananda Giri</ref> दिलेले नाव आहे. यांपैकी काही भेटींचे वर्णन [[परमहंस योगानंद]] यांनी ''[[ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी]]'' या आपल्या पुस्तकात केलेले आहे.<ref>Yogananda, Paramahansa, Autobiography of a Yogi, 2005. ISBN 978-1-56589-212-5.</ref> या पुस्तकात योगानंद व महावतार बाबाजी यांच्याही भेटीचा तपशील आहे. ''[[द होली सायंससायन्स]]'' या आपल्या पुस्तकात श्री [[युक्तेश्वर गिरी]] यांनीही काही भेटींचा तपशील दिलेला आहे.<ref>Yukteswar Giri, Sri, The Holy Science. Yogoda Satsanga Society, 1949</ref>
 
==संदर्भ व नोंदी==
१,४२७

संपादने