"जपानी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[File:Nihongo.png|thumb|250px]]
'''जपानी भाषा''' (日本語) ही [[जपान]]ची अधिकृत भाषा आहे. सुमारे १२,५०,००,००० व्यक्ती ही भाषा बोलतात. ही भाषा बोलणारे मुख्यत्त्वे जपानमध्ये राहणाऱ्या व जपानी वंशाच्या व्यक्ती आहेत. जपानी भाषेत एकूण ३ प्रकारच्या लिपी आहेत. ह्या ३ लिपी म्हणजे हिरागाना , काताकाना व कांजी होय.
{{जगातील पहिल्या २० भाषा}}