"गी द मोपासाँ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४५:
[[इ.स. १८८१]] साली, गीचा पहिला लघुकथासंग्रह 'ला मेसॉं टेलिये' या नावाने प्रकाशित झाला. दोन वर्षांतच या संग्रहाच्या बारा आवृत्त्या प्रकाशित झाल्या. [[इ.स. १८८३]] साली, त्याने पहिली कादंबरी 'यून वी' हातावेगळी केली. ही [[इंग्लिश भाषा|इंग्रजीत]] 'अ वूमन्स लाईफ' या नावाने अनुवादित झाली. वर्षाच्या आतच या कादंबरीच्या पंचवीस हजार प्रती खपल्या. त्याची दुसरी कादंबरी, बेलामी, [[इ.स. १८८५]] साली प्रकाशित झाली व अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाली.
 
मोपासाँच्या लघुकथांचे जगातल्या सर्व भाषांत अनुवाद झाले आहेत. मराठीत [[विश्वास बलवंत शुक्ल]] यांनी एकाहून अधिकदोन खंडांत 'मोपासा‍ँच्यामोपासा‍ंच्या सर्वश्रेष्ठ कथा' अनुवादित करून लिहिल्या आहेत.
 
==मोपासाँच्या साहित्यकृती==