"जोधपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
चूक दुरुस्त केली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''जोधपूर''' ([[राजस्थानी भाषा|राजस्थानी]]: '''जोधाणा''', [[हिंदी भाषा]]: जोधपुर) [[भारत|भारताच्या]] [[राजस्थान]] राज्यातील एक शहर आहे. हे शहर [[जोधपुर जिल्हा|जोधपुर जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे तसेच पर्यटन शहर म्हणून प्रसिद्ध आहे व गोल्डनब्लू सिटी म्हणून ख्याती आहे. तसेच या शहराला अतिशय जुना इतिहास असून अनेक पाउल खुणा या शहरात आढळतात. सध्याच्या काळात भारतीय वायूसेनेचा एक मुख्य विमानतळ म्हणून महत्त्वाचे ठिकाण आहे.
 
 
 
== शहरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/जोधपूर" पासून हुडकले