"मिरज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो (Pywikibot 3.0-dev)
 
* [[लक्ष्मी मार्केट]] - ही शहरातील प्रमुख बाजारपेठ आहे. येथे अनेक प्रकारची दुकाने, हॉटेले, त्याचबरोबर भाजीपाला व फळांची दुकाने आहेत. लक्ष्मी मार्केटची इमारत अतिशय भव्य व ब्रिटिशकालीन आहे.
* [[अत्तार् ट्रेड्रर्स]] - शनिवार पेठेतील विश्वसनिय नाव असलेले कन्फेक्शनरी ( बेकरी बटर कुकीज, बेकरी चॉकलेट बिस्किटे, नमकीन आणि स्नॅक्स) दुकान्
=== नागरी प्रशासन ===
शहरातील प्रशासन सांगली-मिरज- कुपवाड महानगरपालिकेमार्फत होते.या महानगर्पलीकेमार्फात दररोज शहराची स्वच्छता केली जाते.सर्व सन उत्सवांना स्वच्छता केलेली असते.पालिकेचा कारभार सुरळीत सुरु असतो.दरवेळी नवनवीन योजना राबवल्या जातात.
अनामिक सदस्य