"शिक्षा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1526448 by आर्या जोशी on 2017-11-20T11:26:03Z
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ४:
 
==इतिहास==
शिक्षाशास्त्राचा महत्वाचा पूर्णपणे आधारित ग्रंथ म्हणजे "पाणिनीय शिक्षा" होय. या ग्रंथात साठ श्लोक असून याचा इतिहास खूप जुना आहे पण याचे मूळ ग्रंथ आता मिळू शकत नाहीत.महाभारताच्या शांतिपर्वात आचार्य गालव कृत अहसा एका शिक्षाशास्त्राचा उल्लेख येतो शिक्षणाच्या संदर्भामध्ये अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी या या काळामध्ये घडलेल्या आहेत रामायण तसेच महाभारत हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत या काळातील शिक्षण शिक्षण पद्धती शिक्षकांचे स्थान या सर्वच गोष्टी महत्त्वाच्या होत्या याचा निर्देश हा या काळातील रामायण आणि महाभारत या महाकाव्याच्या आधारित देखील येतो.<ref>पांडे सुरुची,संस्कृत साहित्याचा इतिहास भाग १ </ref>
{{हिंदू धर्मग्रंथ}}
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/शिक्षा" पासून हुडकले