"मानसशास्त्राधारित उपचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २७:
5)उद्धटपणा,आक्रमक स्वभाव,भित्रेपणा
6)गुन्हेगारीवर्तन,व्यसनाधीनता,लैंगिक अत्याचार
'''समुपदेशन व्याप्ती'''
पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती आई वडील,आजोबा,काका काकी अशी कुटुंबात सल्ला देणारी माणसे असतात.मोकळेपणाने आपल्या इच्छा,अपेक्षा,आनंद,दुःख,अपयशांची चर्चा करण्यासाठी समवयस्क भावंडे असं मोकळे वातावरण असे. परंतु विभक्त कुटुंब पद्धतीमुळे या गोष्टींचा अभाव दिसून येतो. कुमारांना योग्य सल्ला मिळत नाही. औद्योगीकरण,स्त्रीच अर्थार्जन,पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव तांत्रिक ज्ञान त्यातील बदलत्या सामाजिक रूढी,बदलती जीवनशैली या सर्वांचा परिणाम झाल्यामुळे एकाकीपणा, आधुनिकतेच्या हव्यासातून चुका,संयमाचा अभाव अशा समस्यांमुळे व्यक्तीला योग्य मार्ग दाखविण्यासाठी समुपदेशनाची आवश्यकता भासू लागली.शाळेतील मुलांमध्ये अनेक समस्या दिसून येतात. शिक्षणाशी संबंधित भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी शैक्षणिक समुपदेशन केले जाते. शालेय अभ्यासक्रमाची निवड करण्यासाठी शैक्षणिक समुपदेशन केले जाते. मानसोपचार समुपदेशनात समोरासमोर बसून समुपदेशन केले जाते. ज्या काही समस्या व्यक्तीला आहेत त्या सोडवल्या जातात. तरुण युवक-युवतींना भेडसावणाऱ्या भावनिक,शारीरिकबदल,मानसिक नैराश्य, नातेसंबंध,ताणतणाव अशा अनेक समस्यांना सोडविण्यासाठी समुपदेशन महत्त्वपूर्ण ठरते.