"मानसशास्त्राधारित उपचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १९:
 
[[वर्ग:मानसशास्त्र]]
'''समुपदेशन counselling''':-
आपण 21 व्या वर्षात पदार्पण केले आहे आपल्या दैनंदिन गरजाही वाढल्या आहेत त्या गरजांच्या पूर्तीसाठी आपल्याला सतत संघर्ष करावा लागत आहे अनादिकालापासून मानवाला संघर्षमय जीवन जगावे लागत आहे या संघर्षामध्ये jo.tu तोच येथे जगू शकतो आणि टिकत नाही तु नाहीसा होतो हा निसर्गाचा नियम आहे प्रत्येक व्यक्तीला काही ना काही समस्या असतात वेगवेगळ्या व्यवसायातील वयोगटातील निरनिराळ्या स्तरातील व्यक्तींना समस्या असतातच येथे आपण विचार करणार आहोत किशोर आणि कुमार अवस्थेतील मुलांच्या समस्या त्यांच्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या समस्या निर्माण होतात तेव्हा समुपदेशनाची आवश्यकता अधिक भासते एखाद्या समस्येची सोडवणूक व्यक्तीला स्वतः करता येत नाही अशा वेळी व्यक्ती तज्ञ व्यक्तीची सल्लागाराची मदत घेते सल्लागार त्या व्यक्तीशी विश्वास पूर्ण संबंध प्रस्थापित करतो त्या व्यक्तीला स्वतःच्या समस्या सोडविण्यास सहाय्य करतो यालाच समुपदेशन असे म्हणतात समुपदेशन ही संज्ञा सर्वात प्रथम Moore and Bontnilet यांनी वापरली आहे किशोर कुमार अवस्थेचा विचार करताना आपल्याला त्यांच्या काही समस्यांचा विचार करणे गरजेचे आहे
1) किशोरावस्थेत चांगल्या वाईटाची जाणीव फारशी नसल्यामुळे चोरी,लाभाडी,आक्रमकता उद्धटपणा,गुन्हेगारी या समस्या उद्भवतात
2) कुसंगत व गुन्हेगारीच्या टोळीत मिसळल्याने किशोरांच्या समस्या उद्भवतात
3) कुमारावस्थेत शारीरिक वाढीचा वेग, भावनिक अस्थिरता,निर्णय घेण्यातील द्विधा- मनस्थिती आणि यामधून येणारे भांबावले पण यामुळे समस्या निर्माण होते.
4) अभ्यासातदूर्लक्ष,प्रगतीचा अभाव,अपयश अवधाननसणे हे प्रश्न.
5) उद्धटपणा,आक्रमक स्वभाव,भित्रेपणा
6) गुन्हेगारीवर्तन,व्यसनाधीनता,लैंगिक अत्याचार