"बाळकृष्ण हरी कोल्हटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Changing to standardized template.
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''बाळकृष्ण हरी कोल्हटकर''', ऊर्फ '''बाळ कोल्हटकर''', ([[सप्टेंबर २५]], [[इ.स. १९२६]]; [[सातारा]], [[महाराष्ट्र]] - [[जून ३०]], [[इ.स. १९९४]]) हे [[मराठी भाषा|मराठीतील]] नाटककार, कवी , अभिनेते, दिग्दर्शक होते. यांनी लिहिलेल्या ''[[दुरितांचे तिमिर जावो (नाटक)|दुरितांचे तिमिर जावो]]'', ''[[वाहतो ही दुर्वांची जुडी (नाटक)|वाहतो ही दुर्वांची जुडी]]'', ''मुंबईची माणसे'', एखाध्याचे ''एखाद्याचे नशीब'' इत्यादी नाटकांचे हजारांहून अधिक प्रयोग झाले<ref name="सुनीतादेशपांडे">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = ''एन्सायक्लोपीडिक डिक्शनरी ऑफ मराठी लिटरेचर'' (''मराठी साहित्यविषयक ज्ञानकोशीय शब्दसंग्रह'') | दुवा = http://books.google.com/books?id=h2gaAQAAIAAJ&dq=bibliogroup%3A%22Encyclopaedic%20Dictionary%20of%20Marathi%20Literature%22&source=gbs_book_other_versions | संपादक = [[सुनीता देशपांडे]] | प्रकाशक = ग्लोबल व्हीजन पब्लिशिंग हाउस | वर्ष = इ.स. २००७ | पृष्ठ = ३३५ | आय.एस.बी.एन. = ८१८२२०२२१३ | भाषा = इंग्लिश }}</ref>. तीन दशकांच्या साहित्यिक कारकिर्दीत यांनी ३०हून अधिक नाटके लिहिली.
 
== जीवन ==