५७,२९९
संपादने
No edit summary |
No edit summary |
||
'''वामन अवतार''' हा [[विष्णु|विष्णूच्या]] दशावतारांपैकी पाचवा अवतार मानला जातो. श्रीमद् भगवदपुराणात याबद्दल एक कथा आहे. त्या वामन अवतारकथेनुसार, देव-असुरांच्या युद्धामध्ये राक्षसांचा पराभव होण्यास सुरुवात होते. पराभूत असुर त्यांच्या राक्षसांसह मरतात. मग असुरांचे गुरु शुक्राचार्य संजीवनी विद्या वापरून राक्षसांच्या मृत देहांना सजीव करतात.
शुक्राचार्य हे असुरांचा राजा बळीराजासाठी यज्ञ करतात आणि त्याला अग्नीकडून दिव्य रथ, बाण, अभेद्य चिलखत वगैरे मिळवून देतात. त्यामुळे असुरांची शक्ती वाढते व ते सैन्य इंद्राची राजधानी अमरावतीवर हल्ल्याची तयारी करतात. बळीचे शंभर यज्ञ पूर्ण झाल्यावर तो इंद्र होईल अशी इंद्राला भीती वाटू लागते. त्यासाठी इंद्र भगवान विष्णूच्या आश्रयाला जातात. भगवान विष्णू त्यांना मदत करण्याचे वचन देतात, व वाणीच्या रूपात आई अदितीच्या गर्भाशयातून जन्म घेतात. हा जन्म भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात द्वादशीच्या दिवशी होतो. मुलाचे नाव वामन ठेवतात. वामनाचे वडील महर्षि कश्यप ऋषी हे अन्य ऋंषींसमवेत
वामनजयंती ही भाद्रपद शुक्ल द्वादशीला असते.
|
संपादने