"कॉफी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,४२८ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
फ़्रैपी- ठंडी एस्प्रेसो असते ज्याला बर्फ़ा बरोबर एक लांब ग्लासात पेश केले जाते आणि यात दूध पण मिसळता येते. दक्षिण भारतीय फ़िल्टर कॉफ़ी ला ओबडधोबड वाटलेली आणि हल्की खोल भाजलेली कॉफ़ी अरेबिका पासून बनविले जाते. या बरोबर पीबेरी चे दाने सर्वाधिक पसंद केले जाते. याला सर्व्ह करण्या अगोदर एक पारंपरिक धातु च्या कॉफ़ी फ़िल्टर मध्ये तासनतास थेंब थेंब पाडून तयार केले जाते.
इस्टेंट कॉफ़ी (या सॉल्यूबल कॉफ़ी) ला कॉफ़ी च्या द्रवा ला खूप कमी तापमान वर शिंपडून सूखवले जाते. मग त्याला विलयनशील पावडर किंवा कॉफ़ी च्या दान्यात बदलून इंस्टेंट कॉफ़ी तयार केली जाते. मोचा या मोचाचिनो, कैपेचिनो आणि कैफ़े लैट्टे चा मिश्रण आहे ज्यात चॉकलेट सिरप किंवा पावडर मिसळले जाते. हे अनेक प्रकारात उपलब्ध होते. ब्लैक कॉफ़ी थेंब थेंब पाडून तयार केलेली छानलेली किंवा फ़्रेंच प्रेस शैलीतील कॉफ़ी आहे जी दूध न मिसळता सरळ सर्व केली जाते. आइस्ड कॉफ़ी मध्ये सामान्य कॉफ़ी ला बर्फ़ बरोबर और कधी कधी दूध आणि साखर मिसळून दिले जाते.
हे ही पहा
कॉफ़ीख़ाना
चहा
शीत पेय
फिल्टर कॉफी
सन्दर्भ
"कॉफ़ी ने शुक्राणुंची सक्रियता वाढते. (एसएचटीएमएल). बीबीसी. अभिगमन तिथि १९ मार्च २००९. |access-date= मध्ये तिथि प्राचल चे मान तपासा (मदत)
"जास्त कॉफ़ी पिण्याने मतिभ्रम" (एसएचटीएमएल). बीबीसी. अभिगमन तिथि १९ मार्च २००९. |access-date= मध्ये तिथि प्राचल चे मान तपासा (मदत)
"कॉफी की सुरवात" (एचटीएमएल). कॉफी बोर्ड भारत. अभिगमन तिथि २६ अप्रैल २००८. |access-date= मध्ये तिथि प्राचल चे मान तपासा(मदत)
"कॉफ़ी कैसे बनाते है?". Hindi Recipe.
"कॉफी के प्रकार" (एचटीएमएल). कॉफी बोर्ड भारत. अभिगमन तिथि २६ अप्रैल २००८. |access-date= में तिथि प्राचल का मान जाँचें (मदद)
 
== पर्यटन स्थळे ==
६१९

संपादने