"पु.ल. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
pu la deshpande
ओळ ६४:
 
== जीवन ==
देशपांडे यांचा जन्म [[मुंबई]]तील [[गावदेवी]] या भागात गौड सारस्वत ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. त्यांचे बालपण [[जोगेश्वरी]] येथील सारस्वत कॉलनीत गेले. त्यांनी [[पार्ले टिळक विद्यालय|पार्ले टिळक विद्यालयात]] शालेय शिक्षण घेतले आणि नंतर [[पुणे|पुण्याच्या]] [[फर्ग्युसन महाविद्यालय]]ात आणि [[सांगली]]च्या [[विलिंग्डन महाविद्यालय, सांगली|विलिंग्डन महाविद्यालयात]] ते शिकले. १९४०च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ते काही काळ शाळेमध्ये शिक्षक होते. १९४६ साली ते [[सुनीता देशपांडे|सुनीताबाईंशी]] विवाहबद्ध झाले.{{संदर्भ हवा}}त्यांचे  आजोबा वामन मंगेश दुभाषी हे एक कवी व साहित्याचे जाणकार होते. राबिद्रनाथ टागोर लिखित गितांजली हा काव्यसंग्रह तयांनी "अभंग गितांजली " या नावाने मराठी मध्ये भाषांतरित केला होता.
 
मराठी साहित्य व संगीतातील योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले.{{संदर्भ हवा}}