"चहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,३८२ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
 
९===उलांग चहा===
कँमेलिया साईनेन्सिस झाडाच्या पाने, कळी आणि खोडापासून हा बनविला जातो.हा थोडासा आंबवला आणि प्राणवायूकरण केला जातो. ह्यामध्ये फार जाती असल्यातरी चीनच्या फुजीयान मधून येणारा चहा प्रसिद्ध आहे. उलांग चहा हा पारंपरिक पद्धतीने गोल गुंडाळून पिळून त्याचे घट्ट चेंडू बनविले जातात. गुंडाळल्यामुळे चहाचा रुप, रंग आणि सुगंध बदलून जातो. उलांग चहाचे प्राणवायूकरण वेगवेगळ्या पायरीवर करीत असल्याने त्याची चव पूर्णपणे फुलाची ते गवताची तर मधुर तर भाजलेली अशी बदलू शकते. रंगसुध्दा हिरवा ते सोनेरी ते तपकिरी होऊ शकतो.
टीप:चहा २-३ मिनिटे उकळवा.
 
 
४६,४९१

संपादने