"मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अमृतांजन पूल
ओळ ८३:
'''पुल पाडण्याचा निर्णय व वाद'''
 
हा ऐतिहासिक पूल वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे कारण देत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने हा पूल पाडायचा निर्णय घेतला. परंतु इतिहासप्रेमी, वारसाप्रेमी व इतर नागरिकांनी याविरोधात उठवलेला आवाज व त्यास मध्यामांनी दिलेली साथ हा निर्णय थांबविण्यात आला होता. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या पुलाची नोंद ऐतिहासिक वारसा यादीत करून त्याचे जतन व संगोपन करावे अशी मागणी नागरिकांनी केलेली होती. घाटमाथ्यावरील लोणावळा ते कोकणातील खालापूर यादरम्यान द्रुतगती मार्गाच्या नवीन मार्गिकांचे काम यापूर्वीच सुरु झालेले असल्याने अमृतांजन पूल पाडण्याची गरज नसल्याचे नागरिकांचे मत होते.
 
'''पुलाचे पाडकाम'''