"मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अमृतांजन पूल
ओळ ७७:
या पुलावरून निसर्गरम्य खंडाळा घाटातील नयनरम्य दृश्य, नागफणीचा डोंगर व सुळका, बोगद्यातून बाहेर पडणारी आगगाडी आदींचे दर्शन होत होते. पर्यटकांसाठी ते एक महत्वाचे ठिकाण बनले होते. मुंबई/कोकणातील उकाद्यामधून आल्यानंतर याच ठिकाणी सह्याद्रीच्या आल्हाददायी वातावरणाची व थंड हवेची चुणूक जाणवते.
 
'''पुल पाडण्याचा निर्णय व वाद'''
 
हा ऐतिहासिक पूल वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे कारण देत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने हा पूल पाडायचा निर्णय घेतला. परंतु इतिहासप्रेमी, वारसाप्रेमी व इतर नागरिकांनी याविरोधात उठवलेला आवाज व त्यास मध्यामांनी दिलेली साथ हा निर्णय थांबविण्यात आला होता. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या पुलाची नोंद ऐतिहासिक वारसा यादीत करून त्याचे जतन व संगोपन करावे अशी मागणी नागरिकांनी केलेली होती.
 
'''पुलाचे पाडकाम'''