"गायक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सुधारले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''गायक''' किंवा '''गवई''' ( [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]:''singer''(Male);) म्हणजे गाणेगाणारा.
 
गवयाला गायक अशी संज्ञा आहे. शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायकाचे उत्तम, मध्यम आणि अधम असे तीन भेद आहेत. रागाचा आरंभ, विस्तार व शेवट करण्याचे ज्ञान, विविध राग व त्यांची अंगे यांचे ज्ञान, देशी रागांचे रूपभेदज्ञान, तालबद्ध रूपके गाण्याची निपुणता, तीनही स्थानात गमक प्रयोग करण्यची अनायास शक्ती, कंठाची वशता, तालाचे ज्ञान, गाण्यासाठी श्रम करण्यची तयारी, संप्रदायशुद्ध गाण्याची पद्धती , धारणा शक्ती, दोषरहित गाणे हे सर्व उत्तम गायकाचे गुण मानलेले आहेत गाणारा पुरुष.जो गायक गायनातले दोष वगळतो, जो सदोष गातो. तो अधम समजावा.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड पहिला</ref>
 
==प्रकार==
Line ६ ⟶ ७:
#शिक्षाकार – गाण्याचे यथायोग शिक्षण देऊ शकणारा गायक
#अनुकांर – दुसऱ्या गायकाचे सहीसही अनुकरण करणारा
#रसीकरसिक-गाताना जो स्वतःगाण्याचास्वतःच गाण्याचा रसास्वाद घेतो, तो
#रंजक- जो आपल्या सुश्राव्य गायनाने लोकांना रंजवितो . तो.
#भावूकभावुक – आपल्या भावना गाण्यात ओतून जो गातो, तो <ref>भारतीय संस्कृती कोश खंड पहिला</ref>
 
==काही प्रसिद्ध मराठी शास्त्रीय संगीत गायक==
* [[आनंद गंधर्व ]]
* [[बालकुमार गंधर्व ]]
* [[कुमारछोटा गंधर्व ]]
* [[राहुल देशपांडे]]
*[[छोटा गंधर्व]]
* [[सवाई गंधर्व]]
* [[पु ल देशपांडे]]
*[[सुरेश भट]]
* [[छोटाबाल गंधर्व ]]
*[[ सलील कुलकर्णी]]
* [[भीमसेन जोशी]]
*[[सुरेश वाडकर ]]
*[[अवधूत गुप्ते]]
*[[प्रथमेश लघाटे]]
*[[रोहित राउत]]
*[[स्वप्नील जोशी]]
*[[राहुल देशपांडे]]
*[[पु ल देशपांडे]]
*[[भीमसेन जोशी]]
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/गायक" पासून हुडकले