"कृष्णराव अर्जुन केळूसकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६४८ बाइट्सची भर घातली ,  १० महिन्यांपूर्वी
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन :( रोमन लिपीत मराठी ?
 
[[प्रार्थना समाज]]ाचे एक कार्यकर्ते [[मोरो विठ्ठल वाळवेकर]] यांच्या ’सुबोधपत्रिका’ व ’सुबोधप्रकाश’ या नियतकालिकांतूनही केळूसकरांनी लिखाण केले.
 
केळूसकरांचे सर्वात मोठे काम म्हणजे त्यांनी त्यांनी इ.स. १९०७ साली लिहिलेला ’क्षत्रियकुलवतंस छत्रपति शिवाजी महाराज यांचे चरित्र’ हा ग्रंथ. मराठीमधील समग्र व साधार असलेले [[छ्त्रपती शिवाजी]]चे महाराजांचे हे पहिले चरित्र. या पुस्तकाची गुजराती, हिंदी आदी भाषांत भाषांतरे झाली; इंग्रजीतील भाषांतर प्रा. नीलकंठ ताकारनाव यांनी The Life of Shivaji Maharaj' या नावाने प्रसिद्ध केले. व या अमूल्य ग्रंथाच्या प्रसिद्धीसाठी इंदूरचे श्रीमंत सवाई तुकोजीराव होळकर महाराजांनी या इंग्रजी ग्रंथाच्या ४००० प्रती घेऊन जगातील सर्व प्रमुख इंग्रजी ग्रंथालयांना मोफत वाटल्या.ही एक इतिहास अभ्यासकांसाठी दुर्मिळ गोष्ट आहे.
 
== केळूसकरांनी लिहिलेली चरित्रे ==
अनामिक सदस्य