"उंबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
एका संदर्भात म्हणून दर्शविलेली, पण प्रत्यक्षात संदर्भहीन असलेली माहिती काढून टाकण्यात आली आहे.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृष्य संपादन: बदलले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७:
 
=== वैशिष्ट्ये ===
या झाडाखाली सद्गुरु दत्ताचे स्थान असते अशी लोकांची श्रद्धा आहे. म्हणून याला औदुंबर असे म्हटले जाते. हे झाड जमिनीतील पाण्याचा साठा दर्शवते. हे झाड जिथे असेल तिथे पाण्याचा साठा निर्माण होतो शिवाय हे २४ तास प्राणवायू हवेत सोडते. या झाडाचे फूल कधीच दिसत नाही.
 
=== धार्मिक महत्त्व ===
"https://mr.wikipedia.org/wiki/उंबर" पासून हुडकले