"राणोजी शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:शिंदे घराणे टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८:
 
 
१७३७ ते १८८० मध्ये उज्जैनवर शिंदे घराण्याचे एकछत्र राज्य होते.त्या काळात उज्जैनचा खुप विकास झाला.उज्जैन ही शिंदे राज्यकर्त्यांची राजधानी होती. राणोजी शिंदे यांचे सरसेनापति सरदार यशोजी रेगेआरवंदेकर होते.
महाराज राणोजी शिंदे यांनी महांकालेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला, शिंदे घराण्याचे संस्थापक राज्यकर्ते राणोजी शिंदे यांचे मंत्रीदिवान रामचंद्र शेणवी यांनी उज्जैन मध्ये असलेले महाकाल मंदिर बांधले.
१८१० मध्ये शिंदे घरण्याची राजधानी ग्वाल्हेर मध्ये आली.