"भारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
ओळ ५२:
|माविनि_वर्ग =<span style="color:orange;">मध्यम</span>
}}
'''भारत''' किंवा '''भारतीय गणराज्य''' हा [[दक्षिण आशिया]]मधील एक प्रमुख [[देश]] आणि [[प्राचीन संस्कृती|जगातील प्राचीन संस्कृतीं]] पैकी एक आहे. हा देश क्षेत्रफळाने जगातील [[जगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)|७वा सर्वांत मोठा]] देश आहे तर लोकसंख्येच्या बाबतीत [[जगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)|दुसऱ्या क्रमांकावर]] आहे. भारताला हजारो वर्षे जुना इतिहास आहे, अनेक साम्राज्ये या भूमीत विकसित पावली व लयाला गेली. [[भाषा]], [[ज्ञान]], [[अध्यात्म]], [[कला]], [[धर्म]] या बाबतीत जगाला या देशाने मोठा वारसा दिला आहे. [[उष्ण कटिबंध]]ातील ह्या देशात विविध प्रकारचे हवामान अनुभवायास मिळते. अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक रितीरिवाज आहे परंतु या विविधतेत एकता हे या देशाचे वैशिष्ट्य आहे.
 
== राष्ट्रीय मानचिन्हे ==
ओळ १४०:
भारत या काळात व्यापारीदृष्ट्या अतिशय पुढारलेला देश होता. [[दक्षिण भारत]]ात अनेक साम्राज्ये उदयास आली. [[तमिळनाडू]]तील [[चोल साम्राज्य]], [[विजयनगर साम्राज्य|विजयनगरचे साम्राज्य]], [[महाराष्ट्र]]ातील [[सातवाहन]], या काळातील [[कला]], [[स्थापत्यशास्त्र]]ा<nowiki/>तील प्रगती आजही खूणावते. [[अजिंठा-वेरूळची लेणी]], [[वेरुळ]], [[हंपी]]चे प्राचीन नगर, दक्षिणेतील प्राचीन मंदीरे ही याच काळात बांधली गेली [[चोल साम्राज्य]]ाचा विस्तार [[आग्नेय आशिया]]तील [[इंडोनेशिया]] या देशापर्यंत पोहोचला होता.
 
११ व्या शतकात [[इराण]]मधील [[मोहम्मद बिन कासीम]] ने [[सिंध प्रांत]]ात आक्रमण केले व ते काबीज केले. यानंतर अनेक इस्लामी आक्रमणे आली व भारतातील मोठ्या भूभागावर [[इस्लामी राजवट]] लागू झाली. भारतातील अनेक राज्ये आर्थिक दृष्ट्या अतिशय पुढारलेली होती. इस्लामी आक्रमणात, सत्ता काबीज करणे तसेच लूट करणे हे मुख्य उद्देश्य असत. [[गझनी]] येथील एका राज्यकर्त्याने भारतात लूटीच्या १७ मोहिमा आखल्या होत्या. [[तैमूरलंग]]ने केलेले दिल्लीतील शिरकाण मानवी इतिहासातील सर्वाधिक क्रूर घटना होती असे [[इतिहासकार]] नमूद करतात.{{संदर्भ हवा}} [[दिल्ली सल्तनत]] ते [[मोगल]]ांपर्यंत अनेक इस्लामी राज्ये उदयास आली. यातील [[मुघल साम्राज्य|मुघल राजवट]] सर्वाधिक विस्ताराचे होते. मुघल राजवटीत [[शिवाजी महाराज]]ांनी [[मराठा साम्राज्य]]ाची स्थापना केली, ज्याचा मुख्य उदेश्य भारतात एतद्देशीयांचे राज्य पुर्न‍‍स्थापन करणे हा होता. मराठा साम्राज्याच्या विस्ताराबरोबरच मुघल साम्राज्य क्षीण होत गेले. [[पानिपतची तिसरी लढाई|पानिपतच्या युद्धात]] दारुण पराभवानंतर मराठ्याचे पतन सुरू झाले ज्याचा सर्वाधिक फायदा युरोपीयन साम्राज्यवाद्यांना झाला. सोळाव्या शतकापासूनच अनेक युरोपीय देशांनी व्यापाराचे निमित्त करून भारतात वसाहती स्थापल्या होत्या व आपले साम्राज्यवादी धोरण ते पुढे रेटत होते. [[इंग्लिश]] लोक, [[पोर्तुगीज]], [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]], [[डच]] हे भारतात आपले वर्चस्व गाजवण्यास धडपडत होते. इंग्रजांनी साहजिकच आपल्या विकसित शस्त्रास्त्रे व युद्धकौशल्य तसेच मुत्सदेगीरी, फुटीचे राजकारण करून हळूहळू भारतातील सर्व राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली. [[बंगाल]]पासून सुरुवात करत, [[म्हैसूर]]चा [[टिपू सुलतान]], १८१८ मध्ये [[मराठा साम्राज्य]], १८५० च्या सुमारास [[पंजाब]]<nowiki/>मधील [[शीख साम्राज्य|शिख]] व जाट असे हस्तगत करत जवळपास संपूर्ण भारताला इंग्रजांनी [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]] च्या कारभाराखाली घेतले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://india.gov.in/knowindia/history_freedom_struggle.php|शीर्षक=History : Indian Freedom Struggle (1857–1947)|ॲक्सेसदिनांक=2007-10-03 |प्रकाशक= [[National Informatics Centre]] (NIC) |अवतरण=And by 1856, the British conquest and its authority were firmly established.}}</ref> [[१८५७]] मध्ये ब्रिटीश सेनेमधील भारतीय सैनिकांनी उठाव केला व पहाता पहाता संपूर्ण भारतभर त्याचे पडसाद उमटले. ब्रिटीशांविरुद्धचा उठाव अयशस्वी झाला तरी ब्रिटीशांविरुद्ध स्वातंत्र मिळवण्याची उर्मी भारतीयांच्यात जागृत झाली. उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीकडून कारभार ब्रिटfशब्रिटीश सरकारकडे गेला.
[[चित्र:Bal Gangadhar Tilak.jpg|अल्ट=बाळ गंगाधर टिळक|इवलेसे|बाळ गंगाधर टिळक]]
[[लोकमान्य टिळक]] यांच्या नेतृत्वाखाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला [[भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस]]ने राष्ट्रीय पातळीवर [[भारतीय स्वातंत्र्यलढा|स्वातंत्र्य चळवळ]] सुरू केली. १९२० मधे टिळकांच्या मृत्युनंतर [[महात्मा गांधी]]ंनी चळवळीची सुत्रे हाती घेत अनेक चळवळी केल्या.<ref name="CONCISE ENCYCLOPEDIA 3">{{स्रोत पुस्तक |शीर्षक = Concise Encyclopedia|प्रकाशक = [[Dorling Kindersley]] Limited |वर्ष = 1997 |पृष्ठे = p. 455 |आयएसबीएन = 0-7513-5911-4}}</ref> सरते शेवटी [[१५ ऑगस्ट]], [[इ.स. १९४७]] रोजी भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यासाठी बहुसंख्य मुस्लीम असलेला भाग, आजचा [[पाकिस्तान]] व [[बांगलादेश]], हे वेगळे व्हावे लागले. फाळणीचा हा इतिहास अतिशय दुःखदायक आहे.<ref name="CONCISE ENCYCLOPEDIA..">{{स्रोत पुस्तक |शीर्षक = Concise Encyclopedia |प्रकाशक = [[Dorling Kindersley]] Limited |वर्ष = १९९७ |पृष्ठे = ३२२ |आयएसबीएन = 0-7513-5911-4}}</ref> २६ जानेवारी १९५० रोजी [[भारतीय संविधान]] लागू झाले व भारत [[गणतंत्र राष्ट्र]] बनले व ते ''जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र'' अशी आज बिरुदावली मिरवत आहे.<ref name="CIA">{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक=CIA Factbook: India |कृती=[[CIA Factbook]]| दुवा=https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/in.html |ॲक्सेसदिनांक=2007-03-10}}</ref>
ओळ १९२:
 
 
भारताला एकूण {{km to mi|7517|precision=0}} किमीकि.मी. इतका [[समुद्रकिनारा]] लाभला आहे. त्यातील {{km to mi|5423|abbrev=yes|precision=0}} किमीकि.मी. इतका द्वीपकल्पीय भारतात आहे तर उर्वरित {{km to mi|2094|abbrev=yes|precision=0}} द्वीपसमूहांमध्ये समाविष्ट आहे.<ref name="sanilkumar" /> भारतीय नौदलीय सांख्यिकीनुसार मुख्यभूमीमधील समुद्रकिनाऱ्यामध्ये ४३ टक्के वाळूचे किनारे आहे, ११ टक्के खडकाळ तर उर्वरित ४६ टक्के दलदलींनी भरलेला आहे.<ref name="sanilkumar" />
 
बहुतांशी हिमालयीन नद्या या [[गंगा नदी|गंगा]] व [[ब्रम्हपुत्रा]] या नद्यांना मिळतात. या दोन्ही नद्या [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागराला]] जाउन मिळतात.<ref>{{Harvnb|Dikshit|Schwartzberg|2007|p=15|Ref=dikshit}}</ref> गंगेच्या मुख्य उपनद्यांमध्ये [[यमुना नदी|यमुना]], [[कोसी नदी|कोसी]], [[गंडकी नदी|गंडक]] नदी इत्यादी आहेत. हिमालयातून जेव्हा सपाट प्रदेशात वाहू लागतात तेव्हा या नद्या मोठा पूर येण्याची शक्यता असते. दख्खनच्या पठारावरील मह्त्वाच्या नद्यांमध्ये [[गोदावरी नदी|गोदावरी]] , [[कृष्णा नदी|कृष्णा]], [[भीमा नदी|भीमा]], [[महानदी]], [[कावेरी नदी|कावेरी]], [[तुंगभद्रा नदी|तुंगभद्रा]] इत्यादी महत्त्वाच्या नद्या आहेत ज्या [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागरा]]<nowiki/>ला मिळतात्. मध्य भारतातून [[नर्मदा नदी|नर्मदा]] सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे जी [[अरबी समुद्र]]ाला जाऊन मिळते.<ref>{{Harvnb|Dikshit|Schwartzberg|2007|p=16|Ref=dikshit}}</ref><ref>{{Harvnb|Dikshit|Schwartzberg|2007|p=17|Ref=dikshit}}</ref> पश्चिम भारतात [[कच्छ]] येथे पृष्ठीय बदलांमुळे खाऱ्यापाण्याची दलदल आहे त्याला [[कच्छचे रण]] असे म्हणतात. गंगा नदी जिथे बंगालच्या उपसागराला मिळते तिथे [[त्रिभुज प्रदेश]] तयार झाला आहे.<ref>{{Harvnb|Dikshit|Schwartzberg|2007|p=12|Ref=dikshit}}</ref> भारताच्या मुख्य भूमीपासून दूर दोन द्वीपसमूह भारताच्या अधिकारात येतात. दक्षिण अरबी समुद्रातील [[लक्षद्वीप]] व बंगालच्या उपसागरातील [[म्यानमार]] व [[इंडोनेशिया]]जवळील [[अंदमान आणि निकोबार|अंदमान व निकोबार द्वीपसमूह]] हे दोन द्वीपसमूह आहेत.<ref>{{Harvnb|Dikshit|Schwartzberg|2007|p=13|Ref=dikshit}}</ref>
ओळ २५७:
=== मोठी शहरे ===
* [[नवी दिल्ली]]
* [[मुंबई]] (पूर्वीचे बाॅम्बे)
* [[कोलकाता]] (पूर्वीचे कलकत्ता)
* [[चेन्नई]] (पूर्वीचे मद्रास)
* [[हैद्राबाद]]
* [[बंगळुरू]]
* [[कानपूर]]
* [[अहमदाबाद]]
* [[पुणे]] (पूर्वीचे पूना)
* [[नागपूर]]
* [[चंदीगढ]]
ओळ २७०:
* [[ठाणे]]
* [[सुरत]]
* [[अमरावती]] (पूर्वीची इंद्रपूरी)
* [[नांदेड]] (पूर्वीचा नंदिग्राम)
 
== लोकजीवन व समाजव्यवस्था ==
=== भारतातील धर्म ===
भारतात ६ प्रमुख धर्म आहेत (सर्व आकडे अंदाजअंदाजे):
 
१) [[हिंदू धर्म]] – ७५-७९%;
ओळ ३४६:
=== भारतीय संगीत ===
 
[[भारतीय संगीत]] हे मुख्यत्वे दोन प्रकारात गणले जाते. [[शास्त्रीय संगीत|भारतीय शास्त्रीय संगीत]] व [[लोकसंगीत]]. दोन्ही प्रकारात विविध उपप्रकार असून प्रत्येक उपप्रकाराची शैली आहे. या विविध शैलींचीच विविध [[भारतीय संगीत घराणे|घराणी]] असून. प्रत्येक घराण्याने आपपलाआपापला वेगळेपणवेगळेपणा व ठसा भारतीय संगीतावर उमटवला आहे.
 
=== नृत्य ===
ओळ ३५८:
 
=== रंगमंच ===
भारतात पर रंगमंचाची परिकल्पना अतिशय पुरातन असून संस्कृत साहित्यात त्यांची नोंद आहे. गुप्त कालीन अनेक नाटके आजही प्रसिद्ध आहेत. नृत्य, संगीत व त्यांची संवादातसंवादातील लयबद्धता हे भारतीय रंगमंचाचे खास वैशिष्ट्ये आहे. प्राचीन काळातील अनेक नाटके हिंदू पुराणांवर आधारित आहेत.<ref>{{Harvnb|Lal|1998}}</ref> स्थानिक नाटके देखील लोकप्रिय आहेत. गुजराथमधील भावई, बंगालमधील जत्रा, उत्तर भारतातील नौटंकी व रामलिला तसेच महाराष्ट्रातील तमाशा, तमिळनाडूतील तेरुकूट्टू व कर्नाटकातील यक्षगण ही स्थानिक पारंपरिक रंगामंचाची उदाहरणे आहेत. आधुनिक काळात रंगमंचामध्ये आमूलाग्र बदल घडले आहेत. महाराष्ट्रातील नाटके त्याचे सुरेख उदाहरण आहे. या नाटकांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांचे तसेच कलेचे, अभिनयाचे सादरीकरण विविध विषयातून सादर केले जाते.
 
=== चित्रपट ===
भारतातील चित्रपट व्यवसाय जगातील सर्वांत मोठा चित्रपट व्यवसाय आहे.<ref name="BBC_1154019">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/country_profiles/1154019.stm|शीर्षक=Country profile: India|ॲक्सेसवर्ष=2007|प्रकाशक=BBC}}</ref> धुंडीराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाते. भारतातील पहिला चित्रपट [[राजा हरिश्चंद्र (चित्रपट)]] ३ मे १९१३ मध्ये प्रदर्शित झाला. राष्ट्रीय भाषा हिंदीमधील चित्रपट निर्मितीचे मुख्य ठिकाण मुंबई असून त्याला आज [[बॉलिवूड असे संबोधले जाते. चित्रपट निर्मिती ही मुख्यत्वे व्यावसायिक चित्रपटांची होते. यात प्रेमकथा, प्रेमकथेतील त्रिकोण, ऍक्शनपट हे चित्रपट निर्मात्यांचे आवडीचे विषय आहे. बॉलिवूड सोबतच दक्षिणेकडील राज्यात स्थानिक भाषेतील चित्रपटांना अधिक मागणी आहे. तेलुगु व तमिळ चित्रपटसृष्टी हे त्यात आघाडीवर आहेत. दक्षिणेत मल्याळम व कानडी चित्रपटसृष्टीही चांगले व्यावसायिक यश मिळवतात. इतर भाषिक चित्रपटात मराठी व बंगाली चित्रपट सृष्टी आहेत. ह्या चित्रपटसृष्ट्या बॉलिवूड व दक्षिणेतील इतर चित्रपट व्यावसायिंकापेक्षा तुलनेने कमी व्यावसायिक आहेत परंतु वेगळे विषय हाताळून चित्रपट काढण्यात त्यांचा हातखंडहातखंडा आहे <ref>{{Harvnb|Dissanayake|Gokulsing|2004}}</ref>.<ref>{{Harvnb|Rajadhyaksha|Willemen (editors)|1999}}</ref> बॉलिवूडमध्ये नेहेमीच्या व्यावसायिक चित्रपटांची वाट सोडून गेल्या काही वर्षात कलात्मक व वेगळे विषय हाताळून चित्रपट निर्मिती केली जात आहे. भारतात निर्मिलेला [[शोले]] हा आजवरचा सर्वाधिक यशस्वी चित्रपट आहे. २००१ मध्ये [[लगान (हिंदी चित्रपट)|लगान]] या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन लाभले होते. २००९ साली '[[स्लमडॉग मिलियोनेर (चित्रपट)|स्लमडॉग मिलयोनेर]]' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला. हा चित्रपट ब्रिटीश असला तरी बहुतांशी कलाकार व तंत्रज्ञ भारतीय होते.
 
== भारतीय साहित्य ==
ओळ ३७१:
 
== आहार ==
भारतीय पाककला ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. भारतात प्रांतानुसार आहाराच्या सवयी बदललेल्या दिसतात. उत्तर भारतात आहारात [[गहू|गव्हाच्या]] पदार्थांचा समावेश असतो तर दक्षिण व पूर्वेकडे आहारात [[तांदूळ|तांदळाच्या]] पदार्थांचा जास्त वापर आहे. मध्य भारतात संमिश्र प्रकारचा आहार असतो. प्रत्येक प्रांतातील हवामान पावसाचे प्रमाण बदलत असल्याने तेथे पिकणाऱ्या फळभाज्या, फळे, कडधान्ये यात फरक पडतो त्यामुळे प्रांतवार आहारात मोठ्या प्रमाणात विविधता दिसून येते.<ref name = Food>Delphine, Roger, "The History and Culture of Food in Asia", in {{Harvnb|Kiple|Kriemhild|2000|p=1140-1151}}</ref> मसाल्यांचा मोठ्या प्रमाणावरील वापर भारतीय आहारातील सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे. [[तिखट]], मिरी, [[लवंग]], [[दालचिनी]] व इतर अनेक पदार्थ वापरून [[गरम मसाला]], गोडा मसाला, इ. मसाले तयार केले जातात.<ref>{{Harvnb|Achaya|1994}}, {{Harvnb|Achaya|1997}}</ref> या विविध प्रकारच्या मसाल्यांचे मिश्रण करून अजून वेगवेगळे मसाले तयार करण्यात येतात. मसाल्यां सोबतमसाल्यांसोबत विविध प्रकारच्या वनस्पतींचा उपयोग चव वृद्धींगत करण्यासाठी केला जातो. मसालेदार आहारासोबत विविध प्रकारच्या मिठाया व गोड पदार्थ आहाराला परिपूर्ण बनवतात. भारतीय जेवणात प्रामुख्याने शाकाहाराचा जास्त वापर होतो. विविध प्रकारच्या भाज्या कडधान्ये , तांदूळ व गव्हाची [[पोळी]] अथवा चपाती किंवा [[बाजरी]]ची/[[ज्वारी]]ची भाकरी हे शाकाहारी जेवणात प्रामुख्याने असते. मासांहारी जेवणात [[कोंबडी]] व बोकडाचे मांस प्रामुख्याने खाल्ले जाते. किनाऱ्या लगतच्याकिनाऱ्यालगतच्या प्रदेशात ([[कोकण]], [[केरळ]] व पूर्व किनारपट्टी), [[बंगाल]], [[आसाम]] या प्रांतात माशांचा जेवणात समावेश असतो. भारतीय आहार हा समतोल आहार आहे.
 
== वेशभूषा ==
 
भारत हा उष्ण हवामानाचा देश असल्याने सुती कपड्यांचा वापर जास्त होतो. पारंपारिक वेषभूषा प्रत्येक प्रांताचे वैशिष्ट्ये आहे. तरीपण पारंपारिक वेषभूषा पुरुषांसाठी धोतर अथवा लुंगी व स्त्रीयांसाठीस्रियांसाठी साडी हे आहे. बदलत्या काळाप्रमाणे भारतीयांनी वेषभूषेतही बदल केला आहे. ग्रामीण भागात पारंपारिक वेषभूषा अजूनही प्रचलित असली तरी शहरी भागात पुरुषांचा प्रामुख्याने पॅंट शर्ट हाच पोषाख आहे. स्रिया प्रामुख्याने साडी अथवा सलवार कमीझ पसंत करतात. गेल्या काही वर्षात शहरी भागात जीन्स व टॉप हा किशोरवयीन मुलींत पसंतीचा प्रकार आहे.
 
== सणवार व इतर सार्वजनिक सोहळे ==
ओळ ३८८:
भारतातील राज्यांची रचना भाषावार झालेली आहे. प्रत्येक राज्यात विधानसभा अस्तित्त्वात आहे. विधानसभेच्या सभासदांना आमदार असे म्हणतात. प्रत्येक राज्यातील आमदारांची संख्या त्या राज्याच्या आकारमान व लोकसंख्येवर अवलंबून असते. [[महाराष्ट्र]], [[तमिळनाडू]] या सारख्या मोठ्या राज्यांत [[विधान परिषद]] ही असते. राज्यपाल हे राज्याचे सर्वोच्च नागरिक तर मुख्यमंत्री हे अधिकारीक दृष्ट्या प्रमुख असतात. प्रत्येक राज्याला काही प्रमाणात स्वायत्त अधिकार आहेत उदा: करप्रणाली, आर्थिक धोरणे, शैक्षणिक धोरण इत्यादी.
 
== जैववैविध्य ==
भारत हा जगातील सर्वाधिक जैववैविध्यपूर्ण देशात मोडतो. भारतात प्राणी पक्षी व वनस्पतींमध्ये कमालीचे वैविध्य आहे. भारतात जगात आढळणारे सस्तन प्राणी पैकी ७. ६ टक्के, पक्ष्यापैकी १२.६ टक्के, सरपटणारे प्राण्यांपैकी ६.२ टक्के, भू-जलचर प्रजाती ४.४ टक्के, ११.७ टक्के माश्यांच्या प्रजाती व ६ टक्के वनस्पतींच्या प्रजाती आढळतात.<ref name="Biodiversity Profile of India">{{संकेतस्थळ स्रोत
|शीर्षक = Biodiversity Profile of India (Text Only)
ओळ ३९५:
|ॲक्सेसदिनांक = 2007-06-20}}</ref> भारतातील अनेक प्रदेशात जैववैविध्यात स्थानिक प्रजातींची संख्या लाक्षणिक आहे. भारतीय वनस्पतींतील एकूण ३३ टक्के प्रजाती स्थानिक आहेत.<ref>Botanical Survey of India. 1983. ''Flora and Vegetation of India&nbsp;— An Outline''. Botanical Survey of India, Howrah. p. 24.</ref><ref>Valmik Thapar, ''Land of the Tiger: A Natural History of the Indian Subcontinent'', 1997. ISBN 978-0-520-21470-5</ref> पर्जन्याच्या प्रमाणात असलेली मोठ्या प्रमाणातील विषमतेमुळे भारतात विविध प्रकारची वने आहेत. अंदमान निकोबार, सह्याद्रीतील तसेच ईशान्येकडील राज्यांमध्ये आद्र विषववृतीय वने आहेत तसेच हिमालयात सूचीपर्णी वृक्षांचे देखील जंगल आहे. या दोन टोकांमध्ये मध्य भारतात साल वृक्षाची आद्र पानगळी प्रकारची जंगले आहेत तसेच बहुसंख्य [[साग]] वृक्ष असलेले शुष्क पानगळी जंगले आहेत. [[महाराष्ट्र]] [[कर्नाटक]] व [[राजस्थान]] मधील अतिशुष्क प्रदेशात [[बाभूळ]] सारख्या काटेरी वनस्पतींची जंगले आहेत.<ref name="tritsch">Tritsch, M.E. 2001. ''Wildlife of India'' Harper Collins, London. 192 pages. ISBN 0-00-711062-6</ref>
 
भारतात आढरणार्‍य अनेक प्रजाती स्थानिक असून पूर्वीच्या [[गोंडवन]] या महाखंडातून आलेल्या आहेत. भारतीय पृष्ठाचे युरेशिय पृष्ठाशी टक्कर झाल्यानंतर भारतात इतर प्रजातींचा शिरकाव झाला. दख्खनच्या पठारावरील प्रंचड ज्वालामुखीच्या हालचाली तसेच २ कोटी वर्षांपूर्वीचे हवामानातील बदल यामुळे मूळच्या बहुतांशी प्रजाती नामशेष पावल्या.<ref>K. Praveen Karanth. (2006). [http://www.iisc.ernet.in/currsci/mar252006/789.pdf Out-of-India Gondwanan origin of some tropical Asian biota]</ref> भारतात आलेल्या सस्तन प्राण्यांच्या जाती ह्या बहुतांशी हिमालयाच्या पूर्व व पश्चिम कोपर्यातून आल्या. उदा [[वाघ]] हा भारतात म्यानमार कडून आला असे मानण्यात येते तर [[सिंह]] हा [[इराण]]च्या मार्गाने आला.<ref name=tritsch /> म्हणूनच भारतातील सस्तन प्राण्यात केवळ १२.६ टक्के तर पक्ष्यांमध्ये केवळ ४.५ टक्के प्रजाती स्थानिक आहेत व सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये ४५.८ टक्के तर [[उभयचर प्राणी|उभयचर]] प्राण्यांमध्ये ५५.८ टक्के स्थानिक् आहेत.<ref name="Biodiversity Profile of India" /> निलगीरी वानर हे भारतातील स्थानिक् प्रजातीचे खास उदाहरण आहे. भारतात एकूण पक्ष्यांच्या १२०८ प्रजाती तर सस्तन प्राण्यांच्या ४५० प्रजाती आढळतात.<ref>द बुक ऑफ इंडियन बर्डस- ले. [[सलीम अली]].</ref> भारतात अनेक IUCN ने निर्देशित केलेल्या अनेक प्रजाती आहेत.<ref>Groombridge, B. (ed). 1993. ''The 1994 IUCN Red List of Threatened Animals'' [[IUCN]], Gland, Switzerland and Cambridge, UK. lvi + 286 pp.</ref> यात वाघ, अशियाई सिंह, पांढर्यापांढऱ्या पाठीचे गिधाड यांचा समावेश होतो. [[गिधाड|पांढऱ्या पाठीच्या गिधाड]] ज्यांची १०–१५ वर्षांपुर्वी संख्या चांगली होती ते आज जनावरांना देण्यात येणारे जे डिफ्लोमेनियॅक या औषधअमुळेऔषधामुळे जवळपास नामशेष होत आले आहेत.
 
भारतात [[सस्तन प्राणी|सस्तन प्राण्यांम्ध्येही]] कमालीची वैविध्यता आहे. [[मार्जार कुळ]]ातील सर्वाधिक प्रजाती भारतात आढळतात. भारत हा एकच देश आहे ज्यात वाघ व सिंह व [[बिबट्या]] सारख्या मोठ्या प्रजाती अस्तित्वात आहेत. तसेच केवळ भारतातच हरिणांच्या [[सारंग हरीण|सारंग]] व [[कुरंग हरीण|कुरंग]] प्रजाती पहावयास मिळतात.<ref>आपली सृष्टी आपले धन- भाग ४ सस्तन प्राणी ले. मिलिंद वाटवे</ref> गेल्या काही वर्षात मानवी अतिक्रमणामुळे भारतीय वन्यसंपदा धोक्यात आली आहे, बहुमुल्य वन्यसंपदेचे संवर्धन व्हावे या साठीयासाठी अनेक राष्ट्रीय उद्याने व अभयारण्याची स्थापना करण्यात आली आहे. बेसुमार शिकारींनी १९७० पर्यंत वाघांचे अस्तित्व संपुष्टात आले होते. १९७२ मध्ये वन्यजीव कायदा मंजूर करण्यात आला व वाघांसह अनेक जीवांना कायद्याने संरक्षण मिळाले. बहुतांशी वन्यजीवांच्या शिकारींवर प्रतिबंध आणले. तसेच अनेक [[व्याघ्रप्रकल्प]]ांची घोषणा करण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
|शीर्षक = The Wildlife Protection Act, 1972
|दुवा = http://www.helplinelaw.com/docs/wildlife/index.php
ओळ ४०८:
|ॲक्सेसदिनांक = 2007-11-29
|वर्ष= 2007}}</ref>
अलांछित (untouched ecosystems) नैसर्गिक ठिकाणे अजूनही भारतात अस्तित्वात आहेत. अशी ठिकाणी जशीच्या तशी रहावीत यासाठी यांना [[बायोस्फियर रिझर्व|बायोस्फेअर रिझर्व]] म्हणून घोषित केले आहेत्. भारतात सध्या १८<ref>moef.nic.in/report/1112/AR-11-12-En.pdf page no 45</ref> बायोस्फेअर रिझर्व घोषित आहेत.
 
== अर्थव्यवस्था ==
{{Main|भारताची अर्थव्यवस्था}}
 
भारताची अर्थव्यवस्था जगातील १२व्या१२ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताची अर्थव्यवस्था ही मुख्यत्वे शेतीवर आधारित अर्थव्यवस्था होती. परंतु अलिकडच्या काळात भारताने औद्योगिक क्षेत्रातही बरीच आघाडी मारलेली आहे. भारतात काम करणार्या लोकांपैकी दोन-तृतियांश लोकांचा उदरनिर्वाह अजूनही शेती अथवा शेतीशी संबंधित उद्योगांवर चालतो, परंतु अर्थव्यवस्थेत विविध प्रकारच्या सेवांचाही वाढता वाटा आहे आणि अलिकडे सेवांवर आधारित व्यवसायही अर्थव्यवस्थेत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.भारताच्या [[वार्षिक सकल उत्पन्न]]ामध्ये सध्या १७ % वाटा शेतीचा आहे, २८ % वाटा उद्योगांचा आहे, तर ५५ % वाटा सेवांचा आहे.<ref name="CIA">{{संकेतस्थळ स्रोत
| शीर्षक =CIA – The World Factbook – India
| प्रकाशक =[https://www.cia.gov/ CIA]
Line ४१८ ⟶ ४१९:
| दुवा =https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/in.html#Econ
| ॲक्सेसदिनांक =2007-10-02 }}</ref>
सध्या भारताची अरथव्यवस्थाअर्थव्यवस्था जगातिल तिन क्रमावारीत तिसऱ्या स्थानी आहे
 
== पुस्तके ==
"https://mr.wikipedia.org/wiki/भारत" पासून हुडकले