"रेहेकुरी अभयारण्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
Pywikibot 3.0-dev
छो (Bot: Reverted to revision 1533126 by TivenBot on 2017-12-07T07:38:18Z)
छो (Pywikibot 3.0-dev)
 
 
==कसे जावे==
रेहेकुरी हे भेट देण्यासाठी अतिशय उत्तम अभयारण्य आहे. [[दौंड|दौंडहून]] ६० किमी अंतरावर [[कर्जत]] ([[अहमदनगर जिल्हा]]) येथे यावे. [[दौंड]] किंवा [[अहमदनगर|अहमदनगरहून]] कर्जत येथे जाण्यासाठी राज्यपरिवाहन मंडळाच्या बसेस आहेत. कर्जतहून केवळ ४ - ५ किमीवर रेहेकुरी अभयारण्य आहे. वनविभागाचे विश्रामगृह असून तेथे रहाण्याची व्यवस्था होऊ शकते. तसेच मोठ्या गटांसाठी तंबूचीही व्यवस्थ होऊ शकते. (जेवण खाण्याची व्यवस्था ग्रुपने स्वत:स्वतः केल्यास उत्तम) काळवीट व चिंकारा येथे हमखास दिसतात. लहान मुलांना वन्यप्राण्यांचा अनुभव देण्यासाठी उत्तम जागा आहे. [[सिद्धटेक]] येथील [[गणपती]] व [[राशीन]] येथील देवीचे मंदिर येथील इतर आकर्षणे आहेत.
 
== बाह्य दुवे ==
६३,६६५

संपादने