"रेल चाक कारखाना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
छो (Bot: Reverted to revision 1254801 by संतोष दहिवळ on 2014-06-27T18:42:24Z)
छो (Pywikibot 3.0-dev)
 
'''रेल चाक कारखाना''' (इंग्लिश: Rail Wheel Factory) हा [[भारतीय रेल्वे]]चा एक [[कारखाना]] आहे. [[बंगळूर]]च्या येळहंका भागात स्थित असलेल्या ह्या कारखान्यामध्ये रेल्वेच्या इंजिन, प्रवासी तसेच मालवाहतूक डबे इत्यादींमध्ये वापरात येणारी सर्व प्रकारची चाके, आस (Axle) व निगडीत भाग बनवण्यात येतात.
 
[[इ.स.चे १९७० चे दशक|१९७०च्या दशकाअखेरीस]] भारतीय रेल्वे आवश्यक असलेल्या चाकांपैकी ५५ टक्के चाके आयात करीत असे. भारतीय कंपन्यांपैकी केवळ [[टाटा स्टील|टाटा लोह व स्टील कंपनी]] व दुर्गापूर स्टील कारखाना ह्या दोनच कंपन्या रेल्वेची चाके बनवीत असत. महागड्या आयत दरामुळे नुकसान होत असल्यामुळे [[भारत सरकार]]ने स्वत:चास्वतःचा चाक कारखाना उघडण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन [[भारताचे पंतप्रधान|पंतप्रधान]] [[इंदिरा गांधी]] ह्यांनी १५ सप्टेंबर १९८४ रोजी रेल चाक कारखान्याचे उद्घाटन केले.
 
==बाह्य दुवे==
६३,६६५

संपादने