"रेबेका सिमियन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1699615 by निनावी on 2019-08-22T09:37:42Z
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३९:
| संकेतस्थळ =
}}
'''रेबेका सिमियन''' तथा '''सीमा घोसाळकर''' ([[इ.स. १८५९|१८५९]]-[[इ.स. १९०४|१९०४]]) या भारतीय [[सुईण]] होत्या. यांनी [[ग्रँटग्रॅंट मेडिकल कॉलेज]]मधून [[प्रसूतिशास्त्र|प्रसूतीशास्त्राचे]] प्रशिक्षण घेतले व मुंबईमध्ये गर्भार आणि बाळंतीण स्त्रीयांसाठी दवाखाना चालविला. त्यांनी [[निती प्रसारक मंडळ]] या संस्थेची स्थापना केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|last1=अनगळ|first1=पद्मा|शीर्षक=द एमर्जन्स ऑफ फेमिनिझम इन इंडिया: १८५०-१९२०|दुवा=https://books.google.com/books?id=UORADgAAQBAJ&pg=PT274&lpg=PT274&dq=seema+ghosalkar+rebecca&source=bl&ots=vEjCmUQUhm&sig=biF3zD-0HvYRQPscQefJ6VXRRJc&hl=en&sa=X&ved=0ahUKEwivqOSFi4HcAhWDyIMKHcShAa4Q6AEIKTAA#v=onepage&q=seema%20ghosalkar%20rebecca&f=false|संकेतस्थळ=गूगलबुक्स|प्रकाशक=ॲशगेट पब्लिशिंग|ॲक्सेसदिनांक=२०१८-०७-०२}}</ref> सिमियन यांनी बाळंतीणी आणि अर्भकांची काळजी घेण्यासाठी मराठीतून अनेक पुस्तके लिहिली. यातील [[कुटुंब मित्र (पुस्तक)|कुटुंब मित्र]] (१८७८) आणि [[सुईण (पुस्तक)|सुईण]] (१८७९) यांना मराठी साहित्यातून प्रसिद्धी मिळाली. सिमियन यांच्या लिखाणातून प्राचीन वैद्यकीय उपाय आणि तत्कालीन आधुनिक पद्धतींचा समावेश दिसून येतो.
 
==संदर्भ==