"रेआल माद्रिद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
छो (Bot: Reverted to revision 1695148 by Flix11 on 2019-08-01T02:54:37Z)
छो (Pywikibot 3.0-dev)
| socks3 = 00CC99
}}
'''रेआल माद्रिद क्लब दे फूटबोल''' हा व्यावसायिक फुटबॉल विश्वात नावाजलेला [[माद्रिद|माद्रिदमधील]] [[स्पेन|स्पॅनिश]] फुटबॉल क्लब आहे. रेआल माद्रिद हा जगातील सर्वोत्तम फुटबॉल क्लब्स मधील एक मनाला जातो. हा क्लब स्पॅनिश लीग ([[ला लीगा]]) मध्ये खेळतो. माद्रिदने ला लीगा हि स्पर्धा सर्वाधिक ३२ वेळा जिंकली आहे. फक्त स्पेनमध्येच नव्हे, तर क्लबने युरोपेमाधिले सर्वोत्कृष्ट मानले जाणारे [[युएफा चँपियन्सचॅंपियन्स लीग]] सर्वाधिक १० वेळा जिंकले आहे. याशिवाय क्लबने स्पानिष कप १८ वेळा जिंकले आहे. [[एफ.सी. बार्सेलोना]] आणि [[ॲटलेटिको माद्रिद]] हे क्लब्स रेआल माद्रिदचे मुख्य प्रतिद्वंद्वी आहेत.
 
१९५० च्या दशकात क्लबने यूरोपियन पातळीवर यश मिळवले. अल्फ्रेडो दि स्तेफानो, गेन्तो यासारख्या नामांकित खेळाडूंमुळे क्लबने सलग ५ [[युएफा चँपियन्सचॅंपियन्स लीग]] जिंकल्या. याव्यतिरिक्त रेआल माद्रिदमध्ये हुगो सांचेझ, फेरेन्क पुस्कास, संतील्लाना, [[रोनाल्डो]], [[झिनेदिन झिदान]], [[राऊल गोन्झालेझ]], लुईस फिगो, [[डेव्हिड बेकहॅम]], [[रोबेर्तो कार्लोस]], [[क्रिस्तियानो रोनाल्डो]]*, [[एकर कासियास]]* यासारखे नामांकित खेळाडू होते.
 
== खेळाडू ==
 
== पारितोषिक ==
*'''[[युएफा चँपियन्सचॅंपियन्स लीग]]''' : (९) : १९५५–५६, १९५६–५७, १९५७–५८, १९५८–५९, १९५९–६०, १९६५–६६, १९९७–९८, १९९९–२०००, २००१–०२ ,२०१३-२०१४
 
*'''[[ला लीगा]]''' : (३२) : १९३१–३२, १९३२–३३, १९५३–५४, १९५४–५५, १९५६–५७, १९५७–५८, १९६०–६१, १९६१–६२, १९६२–६३, १९६३–६४, १९६४–६५, १९६६–६७, १९६७–६८, १९६८–६९, १९७१–७२, १९७४–७५, १९७५–७६, १९७७–७८, १९७८–७९, १९७९–८०, १९८५–८६, १९८६–८७, १९८७–८८, १९८८–८९, १९८९–९०, १९९४–९५, १९९६–९७, २०००–०१, २००२–०३, २००६–०७, २००७–०८, २०११–१२
६३,६६५

संपादने