"रॅले (नॉर्थ कॅरोलिना)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1418836 by Illegitimate Barrister on 2016-10-20T11:56:41Z
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २३:
'''रॅले''' ({{lang-en|Raleigh}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] देशाच्या [[नॉर्थ कॅरोलिना]] राज्याची राजधानी व दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे (सर्वात मोठे शहरः शार्लट). ४ लाख लोकसंख्या असणारे रॅले ह्या दृष्टीने अमेरिकेमधील ४३व्या क्रमांकाचे शहर आहे.
 
रॅले-डरहॅम-चॅपेल हिल ह्या तिळ्या शहरांचा महानगर परिसर अमेरिकेमधील सर्वात झपाट्याने वाढणारा भाग आहे. अमेरिकेमधील सर्वात मोठे संशोधन केंद्र (रिसर्च ट्रँगलट्रॅंगल पार्क) येथेच स्थित आहे. रॅलेजवळील ''कॅरी'' ह्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर [[भारतीय]] लोक राहतात.
 
== बाह्य दुवे ==