"रिचर्ड फाइनमन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1395019 by निनावी on 2016-05-24T17:24:33Z
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३१:
}}
 
'''रिचर्ड फिलिप्स फाइनमन''' ([[मे ११]], [[इ.स. १९१८]] - [[फेब्रुवारी १५]], [[इ.स. १९८८]])एक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.त्यांच्या क्वाँटमक्वॉंटम मेकेनिक्समधल्या पाथ इंटिग्रल फोर्म्युलेशन तसेच क्वांटम इलेक्ट्रोडायनामिक्सचा मुलभूत सिद्धांत,अतिशीत हेलिअमच्या सुपरफ्लुईडिटी तत्त्वाची भौतिकी तसेच पदार्थविज्ञानातील सर्वांत महत्त्वपूर्ण असे पार्टन मॉडेल त्यांनी सुचवले.त्यांच्या क्वाँटमक्वॉंटम डायनामिक्समधल्या या योगदानाप्रीत्यर्थ १९६५ सालचे जुलिअन श्विंगर व शिन-इतिरो-तोमोनागा यांच्यासमवेत भौतिकीतले नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले.
आण्विक भौतिकीतल्या उपआण्विक कणासंबंधातील गणितीय सुत्रांचे चित्ररुपांतर त्यांनी केले जेणेकरून आकलनक्षमता रुंदावी ज्या फेनमन आकृत्या म्हणून प्रसिद्ध आहेत.एक इंग्रजी मासिक द फिजिक्स वर्ल्डने जगातल्या आघाडीच्या १३० भौतिकशास्त्रज्ञात १९९१ साली केलेल्या सर्वेक्षणात दहा सर्वोत्कृष्ट भौतिकशास्त्रज्ञात त्यांचा समावेश केला.
 
ओळ ४१:
"ज्या विद्यापीठामुळे मी तडफदार झालो ते फक्त हेच विद्यापीठ आहे."
 
युद्धानंतर त्यांनी प्रिन्स्टनमधील "इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज"मध्ये शिकवणे नाकारले.विशेषत: त्यांनी ॲल्बर्ट आईनस्टाईन,कुर्त गोडहेल,जॉन वॉन नुमान यांच्यासारख्या प्रतिभावंत लाभलेल्या संस्थेला नाकारले होते.फाइनमन हान्स बेथे यांचे समर्थक होते.त्यांनी १९४५ ते १९५० दरम्यान कॉर्नेल विद्यापीठात सैद्धांतिक भौतिकीचे धडे दिले.हिरोशिमावर झालेल्या अणूबाँबअणूबॉंब हल्ल्याच्या मनस्तापातून भौतिकीतल्या क्लिष्ट समस्यांवर लक्ष केंद्रित केले.हे त्यांनी कोणत्याही गरजेतून नव्हे तर स्वयंसंतुष्टीसाठी केले.त्यातल्या काही समस्या जशी ट्वर्लिंगची भौतिकी,नटेटिंग डिशची हवेतली गतीचे विश्लेषण हे होत.या अभ्यासादरम्यान त्यांनी वर्तुळाकार गतीसाठी विविध समीकरणांचा वापर केला ज्यांनी त्यांना नोबेल पारितोषिकाच्या उंबरठ्यावर नेले.परंतु त्यांच्या आतली उत्कंठा अजून देखील संपली नव्हती.अनेक विद्यापीठांकडून आलेली प्राध्यापकपदाची मागणी इतकी होती की ते आश्चर्यचकीत होत.त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज यासाठी सोडले की तेथे शिक्षक म्हणून त्यांना करण्यासाठी काहीही नव्हते. फाइनमन यांच्या मते
"विद्यार्थी हे प्रेरणास्रोत आहेत व काहीही न करण्यापेक्षा शिकवणे हे निमित्त"
त्यामुळे प्रिन्स्टन विद्यापीठाने त्यांना अशी सुविधा देऊ केली की ज्यामुळे ते विद्यापीठात राहतीलही आणि शिकवतीलही.पण तरीही त्यांनी केलटेकमध्ये शिकवले.
ओळ ४८:
 
=== प्रकाशित ग्रंथ ===
* आर. पी. फाइनमन, जे. हिब्स, ''पाथ इंटिग्रल्स अँडॲंड क्वांटम फील्ड थियरी''
* आर. पी. फाइनमन, आर. लेटन, ''शुअरली यू आर जोकिंग मि. फाइनमन!'' (आत्मचरित्र)
* आर. पी. फाइनमन, ''द मीनिंग ऑफ इट ऑल''
* ''द कॅरॅक्टर ऑफ फिजिकल लॉ'' (तत्वज्ञान)
* आर. पी. फाइनमन, आर. लेटन, ''व्हॉट डू यू केअर व्हॉट अदर पीपल थिंक?'' (आत्मचरित्र)
* आर. पी. फाइनमन, आर. लेटन, एम. सँड्स्सॅंड्स्, ''द फाइनमन लेक्चर्स ऑन फिजिक्स''
 
==बाह्यदुवे==