"रामोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1748274 by निनावी on 2020-03-27T19:24:18Z
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३:
आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक हे आद्यक्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. ही जमात कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणात बेरड अथवा बेडर, तलवार, नायका किंवा नाईक नावानेही ओळखली जाते. दक्षिणेतील मध्युयगीन काळातील विजयनगर साम्राज्यातील नायका राजा या जमातीतीलच होता. महाराष्ट्रात रामोशी, बेरड अथवा बेडर जमातीचे प्राबल्य प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात आढळते.
रामोशी समाज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळतो.
असले तरी " ही कानडी-बेरडांची शाखा असावी.हे लोक आपल्याला रामवंशी म्हणवितात. त्यावरुन त्यांचे 'रामोशी' असे जातीनाम बनले असावे. हे लोक स्वत:लास्वतःला
क्षत्रिय समजतात." (संदर्भ- भारतीय संस्कृती कोश- खंड- ८, पान क्र.११९ ) रामोशी शरीराने , बळकट, आणि उंचे-पुरे, बांधेसुद व राकट असे असतात.त्यांचा
वर्ण काळा असतो (काहीं अपवाद ) "ते कानात कर्णफुले
ओळ १३:
२०१८ आ.द्वितीय- पान क्र.१२८ )
दरोडे घालणे ,चो-या करणे इ. त्यांचे एकेकाळी प्रमुख व्यवसाय ठरले होते. परंतु तरीही सर्वच रामोशी दरोडे घालत नसत.अनेकजन शेती करणे,पशुपालन करणे ,किल्ल्यांचा बंदोबस्त करणे, वाड्यावर पहारेक-या
चे काम , वगैरे कामे करीत असत. बाँम्बेबॉंम्बे प्रेसिडेंसीच्या
गँझिटियरमध्येगॅंझिटियरमध्ये नमूद आहे की " त्यांच्या शूरपणामुळे व
विश्वासू स्वभावामुळे काही किल्ल्याच्या बंदोबस्ताचे
काम त्यांच्याकडे सोपविण्याची पद्धत असे.ठराविक गावांचा महसुल गोळा करण्याचा त्यांना अधिकार असे.
ओळ २०:
-Vol - Xvii- Part-lll , Poona 1885- pp. 37)
रामोशी जातीचा इतिहास खरेतर लढाऊ
बाण्याचाच आहे.शिवकाळात बहिर्जी नाईक मोठ्या आणि महत्वाच्यामहत्त्वाच्या पदावर होता.पेशवाईत मात्र त्यांची
दयनिय अवस्था झाली " दुस-या बाजीराव् पेशव्याने
रामोशी लोंकाची वतने, सनदा,,ईनामे, हलक, जमिनी
ओळ २८:
-मांडे प्रमोद मारोती- प्रफुल्ल प्रका. पुणे , आ.प्रथम ,
१९९८- पान- २,३ ) परंतु इतक्या सहजासहजी रामोशी शांत झाले नाहीत. पेशव्यांना त्यांची वतने,जमिनी काही प्रमाणात परत कराव्याच लागल्या.पुढे " इंग्रजी राजवटीत त्यांना कामावरून कमी करण्यात आले व त्यांची इनामेही
जप्त करण्यात आली त्यामुळे हे लोक दरोडे घालू लागले." ( संदर्भ- महाराष्ट्रातील परिवर्तनाचा इतिहास- -१८१८-१९६०, डाँडॉं दिनेश मोरे, के. एस. पब्ली.२०१८,
आ.द्वितीय, पान क्र.१२८)
आद्यक्रांतिकारी-उमाजी नाईक :- –------------------------------------------
पुरंदर मधील "भिवंडी "गावात इ.स.१७९१मध्ये उमाजी
यांचा जन्म झाला.त्यांचे वडील दादाजी प्रसिध्द 'दरोडेखोर ' होते असे संदर्भ आहेत.मँकिटाँशमॅंकिटॉंश यांच्या
मते "दादाजीने अनेक दरोडे घातले...सदाशिव आठवले
लिहीतात की, उमाजी आकरा वर्षाचा असतांनाच
ओळ ७४:
पेशवाईच्या पुनरूज्जीवनाचे स्वप्न पहात आहेत, अशी
शंका इंग्रजांना आल्यास नवल नव्हते. कारण इ.स १८७५
मध्ये डॉ. जाँनजॉंन विल्सन यांनी एक विधान केले होते की
" महाराष्ट्रात ब्राह्मणाचे राज्य प्रस्थापित व्हावे अशी महाराष्ट्रातील ब्राह्मणाची फार दिवसाची महत्वकाक्षांमहत्त्वकाक्षां-
आहे "(संदर्भ:- एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राची
सामाजिक पुनर्घटना, वाळींबे वि. स. - पान क्र.९०)
पुण्याचा कलेक्टर राँबर्टसनरॉंबर्टसन रामोशांच्या उठावा
संबधाने मुबंई गव्हर्नरला लिहितो की " युरोपियना विषयी
असंतोष, तिरस्कार उत्पन्न करणे व नंतर त्यांना देशातून घालवून देण्यासमदत करणे असा या लोकांचा मानस
ओळ ८६:
तिस-या जाहीरनाम्यात उमाजीला इंग्रजांनी " दरोडे-
-खोर "असा शब्द वापरला नाही तर " बंडवाला "असे म्हटले.उमाजीच्या कार्याचा उद्देश आता त्यांच्या लक्षात
आला होता .कँकॅं. मँकिटाँशमॅंकिटॉंश म्हणतो " उमाजी हा काही भटक्या वा दरोडेखोर नव्हे, त्याच्यापुढे शिवाजीचे उदाहरण होते. शिवाजी प्रमाणेच आपणही मोठे व्हावे
राज्य कमवावे अशी त्याची जिद्द होती."(संदर्भ:- कथा स्वातंत्र्यांची - पान क्र. २) उमाजीने स्वत:लास्वतःला "राजे "
म्हणवुन घेण्यास सुरुवात केली होती. कुठल्या तरी
डोंगर कपारीत लोक जमत,तोच त्यांचा दरबार असे.
ओळ ९७:
* उमाजी नाईकाच्या पूण्याच्या कलेक्टरकडे मागण्या:
---------------------------------------------------------------
1827 साली कलेक्टर राँबर्टसनकडेरॉंबर्टसनकडे आता सरळ काही
मागणया केल्या त्या अशा
1) इंग्रजांनी आम्रूता रामोशी आणि विनोबा ब्राम्हणाला
ओळ १०६:
वरील प्रमाणे इंग्रज वागले नाही तर त्यांना
रामोशांच्या तिव्र विरोधाला सामोरे जावे लागेल.
परंतु कलेक्टर राँबर्टसनरॉंबर्टसन यानेउमाजीला उत्तर म्हणून
दि. 15डिसें.1827रोजी एक जाहीरनामा काढला
आणि त्यात म्हटले कि--
ओळ १२०:
5) बंडखोरांची माहीती देणा-याला खास बक्षिसे दिले
जातील.
राँबर्टसनच्यारॉंबर्टसनच्या जाहीरनाम्यामुळे ऊमाजी संतापला
त्याने पाचच दिवसात पाच इंग्रजाना पकडून त्यांची
मुंडकेकापून सासवडच्या लष्करी आधिका-यांकडे
ओळ १३१:
ऊमाजीच्या या आव्हानामुळे 13 गावांनीऊमाजीलाच महसूल दिला.त्यामुळे इंग्रजांना मोठा धक्का बसला.
त्यापेक्षाही मोठा दुसरा धक्का असा की, ऊमाजीने याच काळात कोल्हापुरकर छत्रपती आणि सरदार आंग्रे यांच्याशी हात मिळवणी केल्याची बातमी इंग्रज साहेबांच्या कानावर आली त्यामुळे त्यांची झोप उडाली.
( संदर्भ: डाँडॉं दिनेश मोरे, आधुनिक महाराष्ट्राच्या परिवर्तनाचा इतिहास , के एस पब्लिकेशन -औरंगाबाद
2006 , पान क्र. 130- 31)
"https://mr.wikipedia.org/wiki/रामोशी" पासून हुडकले