"रामकृष्ण हेगडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1307902 by Abhijitsathe on 2015-03-12T07:20:29Z
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १६:
'''रामकृष्ण हेगडे''' हे [[भारत]]ाच्या [[कर्नाटक]] राज्यामधील एक वरिष्ठ नेते व [[कर्नाटक]]ाचे १०वे [[कर्नाटकचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री]] होते.
 
१९४२ सालच्या [[भारत छोडो आंदोलन]]ामध्ये कार्यकर्ते असणारे हेगडे [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस|काँग्रेसकॉंग्रेस]] पक्षाचे कार्यशील सदस्य होते. १९५७ साली ते प्रथम [[म्हैसूरचे राज्य|म्हैसूर]] विधानसभेवर निवडून आले. १९६९ साली त्यांनी काँग्रेसकॉंग्रेस पक्ष सोडला व १९७७ मध्ये [[जनता पक्ष]]ामध्ये प्रवेश केला. १९७८ ते १९८३ दरम्यान ते [[राज्यसभा]] सदस्य होते. १९८३ साली जनता पक्ष कर्नाटकात सत्तेवर आल्यानंतर हेगडे राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर आले. त्यांच्या कार्यकाळात हेगडेंना प्रचंड लोकप्रियता लाभली.
 
१९९६ साली जनता दलातून हकालपट्टी झाल्यानंतर हेगडेंनी स्वत:चास्वतःचा ''लोकशक्ती'' नावाचा पक्ष स्थापन केला व [[भारतीय जनता पक्ष]]ासोबत गटबंधन केले. १९९८ ते १९९९ दरम्यान हेगडे [[अटलबिहारी वाजपेयी]] सरकारमध्ये वाणिज्यमंत्री होते. १९९९ साली त्यांनी लोकशक्ती पक्षाला [[जॉर्ज फर्नान्डिस]] ह्यांच्या समता पक्षासोबत विलिन करून [[जनता दल (संयुक्त)]] ह्या नव्या पक्षाची निर्मिती केली.
 
१२ जानेवारी २००४ रोजी त्यांचे निधन झाले.