"राणी गाइदिन्ल्यू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1699573 by निनावी on 2019-08-22T09:25:27Z
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''राणी गाइदिन्ल्यू''' ([[इ.स. १९१५|१९१५]] - [[इ.स. १९९३|१९९३]]) ह्या एक आध्यात्मिक आणि राजकीय नेत्या होत्या. ज्यांनी भारतात [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश राजवटीविरुद्ध]] बंड केले.
 
वयाच्या १३ व्या वर्षी त्या [[हेरात|हेरका]] या धार्मिक चळवळीत सामील झाल्या.नंतर आंदोलन [[मणिपूर]] आणि आसपासच्या [[नागालँडनागालॅंड|नागा]] भागातून इंग्रजांना बाहेर काढण्यासाठी एका [[राजकीय पक्ष|राजकीय]] चळवळमध्ये सामील झाल्या.
१९३२ मध्ये १६ वर्षांच्या असताना गाइदिन्ल्यू यांना अटक करण्यात आली आणि त्यांना [[ब्रिटीश]] राज्यकर्त्यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.१९३७ मध्ये [[जवाहरलाल नेहरू]] त्यांना [[शिलाँगशिलॉंग]] कारागारात भेटले आणि त्यांनी गाइदिन्ल्यू यांची सुटका करण्याचे वचन त्यांना दिले.नेहरूंनी त्यांना "[[राणी]]"ही पदवी दिली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=6Mm6puVRqGAC&redir_esc=y|title=Rani Gaidinliu|last=Nayyar|first=Kusumlata|date=2002|publisher=Ocean Books|isbn=9788188322091|language=en}}</ref>
 
१९४८ मध्ये त्या भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जेल मधून सुटून आल्या.आपल्या लोकांच्या उत्थानासाठी काम करत राहिल्या.त्यांना [[स्वातंत्र्य]] सेनानी म्हणून सन्मानित करण्यात आले आणि त्याला भारत सरकारने [[पद्मभूषण पुरस्कार|पद्मभूषण]] पुरस्काराने सन्मानित केले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=E6HR3bjokSUC&pg=PA176&redir_esc=y#v=onepage&q&f=false|title=Reform, Identity and Narratives of Belonging: The Heraka Movement in Northeast India|last=Longkumer|first=Arkotong|date=2010-05-04|publisher=A&C Black|isbn=9780826439703|language=en}}</ref>