"यू.एस. ओपन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1396851 by सांगकाम्या on 2016-06-04T04:11:23Z
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
{{माहितीचौकट ग्रँडस्लॅमग्रॅंडस्लॅम स्पर्धा
| नाव = यू.एस. ओपन
| मागील = २०१३ यू.एस. ओपन
ओळ १२:
| मैदान प्रकार = हार्ड कोर्ट
| पुरुष ड्रॉ =१२८ एकेरी / १२८ पात्र / ६४ दुहेरी
| पुरुष विजेते = [[अँडीॲंडी मरे]] (एकेरी)<br />[[बॉब ब्रायन]]/[[माइक ब्रायन]] (दुहेरी)
| पुरुष एकेरी = रिचर्ड सीयर्स (७)
| पुरुष दुहेरी = रिचर्ड सीयर्स (६)
ओळ २७:
| माहिती =
}}
'''यू.एस. ओपन''' ही [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[न्यू यॉर्क शहर]]ात भरवली जाणारी एक वार्षिक [[टेनिस]] स्पर्धा आहे. टेनिस जगतातील चार महत्त्वाच्या व मानाच्या [[ग्रँडग्रॅंड स्लॅम (टेनिस)|ग्रँडग्रॅंड स्लॅम स्पर्धांपैकी]] एक आहे. दोन आठवडे चालणारी ही स्पर्धा न्यू यॉर्क शहराच्या [[क्वीन्स]] बरोमधील यू.एस.टी.ए. बिली जीन किंग नॅशनल टेनिस सेंटर ह्या क्रीडासंकुलात दरवर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांदरम्यान भरवली जाते.
 
सर्वात पहिली यू.एस. ओपनची आवृत्ती पुरुषांसाठी १८८१ साली [[र्‍होड आयलंड]]च्या न्यूपोर्ट ह्या शहरात तर महिलांसाठी १८८७ साली [[फिलाडेल्फिया]] येथे खेळवली गेली. १९६८ सालापासून ही स्पर्धा खुली करण्यात आली. सध्या यू.एस. ओपनमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी, मिश्र दुहेरी, मुले, मुली तसेच व्हीलचेअर स्पर्धांचे आयोयन केले जाते.
ओळ ६१:
{{S-start}}
{{Succession box|title=[[ग्रँडग्रॅंड स्लॅम (टेनिस)|ग्रँडग्रॅंड स्लॅम स्पर्धा]]|before=[[विंबल्डन टेनिस स्पर्धा|विंबल्डन]]|after=[[ऑस्ट्रेलियन ओपन]]|years='''ऑगस्ट-सप्टेंबर'''|}}
{{S-end}}
 
 
[[वर्ग:यू.एस. ओपन| ]]
[[वर्ग:ग्रँडग्रॅंड स्लॅम टेनिस स्पर्धा]]
[[वर्ग:अमेरिकेतील खेळ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/यू.एस._ओपन" पासून हुडकले