"यिडिश भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1420506 by संतोष दहिवळ on 2016-11-01T17:57:15Z
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १५:
|भाषासंकेत_ISO_639_3_वर्गवारी = {{Webarchiv | url=http://www.sil.org/iso639-3/documentation.asp?id=yid | wayback=20080206015647 | text=yid}}
}}
'''यिडिश''' (शाब्दिक अर्थ: [[ज्यू लोक|ज्यूईश]]) ही [[जर्मनी]]मध्ये उगम पावलेली [[जर्मेनिक भाषा]]कुळामधील पश्चिम जर्मेनिक गटामधील एक भाषा आहे. ही भाषा दहाव्या शतकात [[र्‍हाइनलँडर्‍हाइनलॅंड]] भागात स्थायिक झालेल्या ज्यू लोकांनी तयार केली. यिडिश भाषा [[हिब्रू भाषा|हिब्रू]] लिपी वापरून लिहिली जाते.